संत वामनभाऊ महाराज चरित्र, ह.भ.प. श्री. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या वाणीतून
Автор: Santosh Bargaje संतोष बारगजे
Загружено: 2026-01-09
Просмотров: 16577
संत वामनभाऊ महाराज यांचा ५० वा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत आहे.
या निमित्ताने संत वामनभाऊ महाराज यांचे शिष्य ज्यांनी वयाची शंभरी पार केली आहे असे ह. भ. प. श्री रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या वाणीतून संत वामनभाऊ महाराज यांचे चरित्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: