Supriya Sule LIVE : राष्ट्रवादी Sharad Pawar गटाचा 26 वा वर्धापनदिन, सुळेंचं भाषण सुरु
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-06-10
Просмотров: 9855
#ncp #sharadpawar #supriyasule #JayantPatil
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा वर्धानपनदिन सोहळा आज पार पडतोय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवारांच्या पक्षाचा वर्धापनदिन सोहळा पार पडतोय. या सोहळ्यात पवारांच्या पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: