angad power weeder - Krishimitr satisfied customer, ratnagiri
Автор: SANTOSH JADHAV
Загружено: 2018-09-28
Просмотров: 352
angad power weeder - Krishimitr satisfied customer, ratnagiri
Made in India at Ratnagiri , krishimitr
Best power Weeder for kokan farming. specially for Rice Farming.
#ratnagiri
#powerweeder
#krishimitr
#Subsidy Approved
शेतीमधील सर्वच कामासाठी उपयुक्त असा पॉवर विडर. नांगरणी , चिखलणी आणि भाजीपाला आणि भात शेतीच्या इतर सर्व कामा करीता उपयोगी.
शासनाची सबसिडी उपलब्ध , मेड इन इंडिया ,
घर पोच सेवा.
शेतकरी खूप मेहनत घेत आहे पण याच मेहनतीला आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी संपन्न होईल. यासाठी कृषीमित्र घेऊन आले आहे अतिशय उत्तम दर्जाचे पॉवर विडर आणि बरीच आधुनिक अवजारे. शेती संदर्भात अनेक कार्यक्रम , माहिती आपल्याला कृषी मित्र कडून मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
#कृषिमित्र_विश्वास_शेतकऱ्यांचा
रत्नागिरी - 7719931200 / 7774934090
facebook page - / krishimitr
#ratnagiri
#kokan
#champpowerweeder
#krushimitr
#krishimitr
#powerweeder
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: