भजनात टाळावरचा गजर पखवाजवर सहज सोप्या पद्धतीने शिका | Pakhawaj Guru Lesson | Shrikant Laxman Gurav |
Автор: Shri Music
Загружено: 2025-07-12
Просмотров: 6736
श्री. गणेशाय नमः 🙏
श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
आपला पखवाज गुरु
मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. (वॉट्साप)
टाळावरचा गजर
उठावण
ताSताS ताताताता
घिS घिधा Sघि घिता
घिS घित्ता Sघि घिता
धिं S धाधा तिंS ताता
गदीकता गदीकता गदीकता गदीकता
कताकता गदीकता कताकता गदीकता
(धिंना धिंधिंना ) X ३
(धिंSधा SधिंS ताSगदी S)X३
आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक क्लिक करा 👇
तिहाई बोल, भाग १
• पखवाज गुरु | भजन, किर्तनात तिहाई वाजवायला ...
सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल
या व्हिडिओची लिंक 👇
• सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती पखवाजवर...
• Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | LA...
घालीन लोटांगण वंदीन चरण आरती
• आपला गणपती बाप्पा येतोय चला पखवाजवर घालीन ...
सरपट भाग: १
• पखवाज गुरु | सरपट मात्रा: ८ | दमदार सरपटी ...
सरपट भाग: २
• Pakhawaj Guru | Sarpat Matra:8 | हाताला वज...
पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल
या व्हिडिओची लिंक 👇
• Pakhawaj Guru | Basic Bol | Lesan 1| पखवाज...
पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
या व्हिडिओची लिंक 👇
• पखवाज गुरु | मृदंगाची उत्पत्ती (इतिहास) व ...
संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
व्हिडिओ एडिटिंग- श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव
#khemta#gajar #Bhajani_theka #Haripath #हरिपाठ #Rela #Pakhawaj_Vadan #सुखकर्ता #दुखहर्ता #Aarti#सत्य_नारायण_आरती #mukhada #8bit #Sarpat #tihai #chopat #लग्गी #Adital #Shri_Ram #आदिताल #pakhawaj_guru #Pakhawaj_Lesson #पखवाज_गुरु #Shri_Music #भजनी_ठेका #Shrikant_Laxman_Gurav #pakhawajsolo #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #mukhade #sangeet_bhajan #chopat_laggi #dholkiremix #dholak #sangeet #tabalavadak #An_Introduction_Of_Pakhawaj #Information #प्राथमिक_बोल #रामकृष्णहरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: