हिंदकेसरी बकासुरच कोकणात जंगी स्वागत 😱बकासूरची एंट्री पाहून लाखोंची गर्दी उसळली 💥
Автор: नाद
Загружено: 2025-12-27
Просмотров: 2384
मित्रांनो,
आज कोकणच्या महाड मैदानात जे दृश्य पाहायला मिळालं ते खरंच अविस्मरणीय होतं.
बैलगाडा क्षेत्रातील देव मानला जाणारा, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर आज महाडमध्ये दाखल झाला आणि पाहता पाहता लाखोंची गर्दी मैदानात उसळली.
फक्त बकासूरला बघण्यासाठी कोकणकरांनी प्रचंड गर्दी केली, टेम्पोभोवती अक्षरशः जनसागर झाला.
१२ वेळा हिंदकेसरी, वर्ल्ड रेकॉर्ड धारक, साडेतीन कोटींची ऑफर नाकारलेला हा देव आज कोकणकरांच्या प्रेमात न्हाऊन निघाला.
विकास शेठ गोगावले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेल्या या भव्य मैदानात
बकासूरवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला.
हा व्हिडिओ म्हणजे फक्त एंट्री नाही,
हा आहे बैलगाडा संस्कृतीचा अभिमान 💛
अशाच थेट, खात्रीशीर आणि भावनिक अपडेटसाठी
नाद चॅनेलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओ लाईक करा आणि बकासूर प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा 🙏🔥
#बकासूर
#Bakasure
#MahadMaidan
#KokanMaidan
#Bailgada
#HindKesari
#WorldRecordBull
#BakasureEntry
#NadChannel
#BailgadaUpdate
#KokanBailgada
#MaharashtraBailgada
#नाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: