Lecture 3 – Fourtouch Blouse Cutting |माप घेणे, पेपर कटिंग आणि कपड्याचे कटिंग पूर्ण मार्गदर्शन
Автор: Tailoring Made Easy With Pratiksha
Загружено: 2025-11-18
Просмотров: 156
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण Fourtouch Blouse चे
✔ योग्य पद्धतीने माप कसे घ्यायचे
✔ पेपर कटिंग कसे करायचे
✔ आणि शेवटी कपड्याचे कटिंग कसे करायचे
हे सर्व एकदम सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने दाखवले आहे.
हा व्हिडिओ नवशिक्यांसाठी (Beginners) आणि Tailoring शिकणाऱ्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे.
व्हिडिओमध्ये समाविष्ट गोष्टी:
1️⃣ Fourtouch blouse मापन कसे घ्यावे
2️⃣ पेपर कटिंग पद्धत
3️⃣ बरोबर नाप घेण्याचे टिप्स
4️⃣ कपड्यांचे कटिंग तंत्र
5️⃣ शिवणकाम करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी
तुम्हाला व्हिडिओ आवडला तर
👉 Like करा
👉 Share करा
👉 आणि Pratiksha Ladies Tailor चॅनेल Subscribe करा ❤️
नवीन नवीन Tailoring Videos, Cutting, Drafting आणि Design शिकण्यासाठी आमच्यासोबत राहा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: