ठाण्यातून लवकरच धावणार पहिली मेट्रो! 10 स्टेशन कोणती? | Thane Metro News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-25
Просмотров: 46184
ठाण्यातून लवकरच धावणार पहिली मेट्रो! 10 स्टेशन कोणती? | Thane Metro News
लवकरच ठाण्यातून पहिली मेट्रो धावणार आहे...भाईंदरपाडा ते कासारवडवली अशी हे मेट्रो धावणार असून याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे...यासाठी मेट्रोचे डबेही ठाण्यात दाखल झाले असून ठाणे मेट्रोची 10 स्टेशन देखील निश्चित झाली आहेत. या स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे.
#thanemetro #mumbairail #metronews #maharashtranews #publictransport #trialrun #infrastructureupdate #saamtvnews
thane metro news, bhayanderpada kasarvadavali metro, thane first metro, metro stations thane, metro trial run maharashtra, mumbai metro extension, public transport thane, saam tv news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: