प्रचंड प्रमाणात असलेली ऍसिडिटी जठराला आलेली सूज यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने पडलेला फरक l
Автор: Ayurvedshastra
Загружено: 2024-06-28
Просмотров: 4490
आयुर्वेदामध्ये अनेक कठीण आजारांवर उपचार केले जातात अशीच एक केस आमच्या दवाखान्यामध्ये आली होती या रुग्णाला बरेच दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास होता आपण ऍसिडिटी म्हटली की कधीतरी होणारा प्रॉब्लेम असतो परंतु या रुग्णाला दररोज ॲसिडिटीचा त्रास होत होता त्यासाठी त्याने बरेच दवाखाने केले सुद्धा होते एक वेळा ऑपरेशन सुद्धा झाले होते तरीही त्रास कमी होण्याचा नाव घेत नव्हता मुळात त्याला गॅस्टरायटीचा त्रास होता आमाशय स्टमक ला सूज आली होती त्यामुळे लक्षण निर्माण होत होती ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास बरेच दिवस असतो त्यांना डिप्रेशन पण चालू होते असं माझ्या पाहण्यात आलेला आहे भीती वाटणे धडधड होणे अशा प्रकारचा त्रास सुद्धा जर ऍसिडिटी जुनी झाली तर होताना दिसतो आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर या रुग्णाचे बरेचसे त्रास कमी झालेले आहेत त्याची ऍलोपॅथी औषधांची डिपेंडन्सी बंद झालेली आहे आता थोड्याश्याच आयुर्वेदिक औषधांवर हा रुग्ण कंट्रोलमध्ये आहे
आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्याला सुद्धा घ्यायची असल्यास आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे दवाखान्याचा अपॉइंटमेंट नंबर देत आहे 9820301922
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: