Homemade Butter। Benefits of Butter। लोणी-मख्खन खाण्याचे फायदे। लोणी-सोप्पी रेसिपी। Dr Tushar Kokate
Автор: Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Загружено: 2025-05-09
Просмотров: 2056
स्किन केअर, डोळ्यांचे आरोग्य, पोट साफ करणे, पचनशक्ती, इम्युनिटी, पित्त कमी करणे, वात कमी करणे, शरीरातील उष्णता कमी करणे, पोट साफ करणे, मुळव्याध कमी करणे, पाळी मधून अतिरिक्त रक्तस्त्राव कमी करणे अशा अनेक तक्रारी सध्या वाढल्या आहेत. यांची उत्तरे आयुर्वेदाने दिनचर्येतून देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमधून आणखी एका घरगुती पदार्थाने आरोग्य कसे टिकवता येते, हे सांगितले आहे. शिवाय घरच्या घरीच ताजे लोणी कसे बनवता येईल, याची रेसिपी सुद्धा दाखवली आहे.
#butter #पित्तउपाय #melasma #रेसिपीमराठी #recipevideos #darkcircleshomeremedy
#drtusharkokate #benefitsofbuttermilk #ibsrelief #constipation #pileshomeremedy #उष्णता #बवासीर #bleedingpiles #menstrualproblems #pigmentation
@drtusharkokateayurvedclinic
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
दूध तूप घेण्याचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...
बीपी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल आणि तूप
• Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, डायबि...
सेलिब्रिटी मध्ये सुद्धा तूप घेण्याचा ट्रेंड
• मॉर्निंग रुटीन ट्रेंड | सकाळी ह्या health ...
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त होऊ नये म्हणून जेवण आणि झोपेचे योग्य रुटीन!: • पित्ताचा त्रास? काय खावे? काय नको? पित्त ह...
वात कमी करण्याचे उपाय: • वात कमी करण्याचे उपाय
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series
ताक नक्की कसं करायचं? Healthy ताकाची healthy रेसिपी
• ताक नक्की कसं करायचं? Healthy ताकाची healt...
हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे ayurvedic natural probiotic
• हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे...
उन्हाळ्यात दही की ताक? फायदे काय?
• उन्हाळ्यात दही की ताक? फायदे काय? #marathi...
मूळव्याध,ग्रहणी असल्यास ताक पिताना करा ही युक्ती!आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख.
• मूळव्याध,ग्रहणी असल्यास ताक पिताना करा ही ...
वात-पित्त-कफासाठी ताकंच! पण कसं?? buttermilk recipe for vat,pitta,kaf
• वात-पित्त-कफासाठी ताकंच! पण कसं?? buttermi...
ताक उष्ण की थंड?
• ताक उष्ण की थंड? @drtusharkokateayurvedclinic
उन्हाळ्यात ताक प्यावे का ? शास्त्र काय सांगते? Summer cold drink ?
• उन्हाळ्यात ताक प्यावे का ? शास्त्र काय सां...
This video also contains information about
लोणी फायदे
लोणी आणि मूळव्याध
लोणी आणि IBS
लोणी आणि Colitis
लोणी आणि स्थौल्य
लोणी आणि मलबद्धता
लोणी आणि गॅसेस
आतड्याना सूज आणि लोणी
natural probiotic
benefits of butter
benefits of buttermilk
मख्खन खाने के फायदे
मख्खन बनाने की रेसिपी
लोणी कसे बनवावे
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: