राज्यसेवा (Descriptive Pattern) - परीक्षेचे स्वरूप व रचना
Автор: Yashashrii Academy - Runwal sir
Загружено: 2025-07-24
Просмотров: 1512
आयोगाने घोषित केल्यानुसार या वर्षीपासून राज्यसेवा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. राज्यसेवा 2026 साठी तयारी करण्याची इच्छा असणाऱ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांमध्ये या परीक्षेच्या रचनेबद्दल संभ्रम असलेला दिसून येतो. या सत्रामध्ये आपण या नवीन पद्धतीने होणारी परीक्षा कशी असेल याबद्दल सखोल चर्चा करणार आहोत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: