🍳घरगुती अंडा घोटाळा – सोपा, झटपट आणि टेस्टी!🍳
Автор: Sangita’s Kitchen Vibes
Загружено: 2026-01-19
Просмотров: 54
🍳 स्ट्रीट स्टाइल अंडा घोटाळा – झणझणीत, मसालेदार आणि जबरदस्त चव!
घरच्या घरी बनवा ढाबा/स्ट्रीट फूड स्टाइल अंडा घोटाळा. कांदा-टोमॅटो, खास मसाले आणि भरपूर अंडी घालून तयार होणारी ही रेसिपी पोळी, पाव किंवा भाकरीसोबत एकदम परफेक्ट लागते. कमी वेळात तयार होणारी ही डिश नॉन-व्हेज प्रेमींना नक्की आवडेल! 😋
👉 ही रेसिपी आवडली तर लाईक 👍, शेअर 🔁 आणि चॅनलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.
👉 तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: