कोकणात गरीने खेकडे पकडण्याची पद्धत | Bambu vaprun pakadle kale khekde |
Автор: Avinash Mayekar Vlogs
Загружено: 2024-07-28
Просмотров: 2301
खेकडे पकडण्याच्या अनेक पद्धती आहेत.त्यातीलच एक पद्धत म्हणजे पालावीने खेकडे पकडणे. मंडळी ही एक इंटरेस्टिंग पद्धत आहे.ह्या पध्दतीने खेकडे पकडायला खूप मज्जा येते.ह्या पद्धतीला काही ठिकाणी गरीने खेकडे पकडणे असे सुद्धा संबोधले जाते.
ह्या विडिओ मध्ये तुम्हाला भर पावसात पालाविणे खेकडे पकडण्याची मज्जा अनुभवता येईल.विडिओ खूप छान बनला आहे.विडिओ आवडला तर एक लाइक द्या आणि subscribe करायला विसरू नका.
इन्स्टाग्राम - avinashmayekarvlogs
#khekde
#crabcatching
#kokan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: