😋 झटपट होणारा चविष्ट,चमचमीत आणि हेल्दी बीट चा हलवा😍
Автор: Nehu's (RN) Vlogs🤗
Загружено: 2025-07-09
Просмотров: 258
#beetroot#halwarecipe#healthyfood#instant#tiffin😋 झटपट होणारा चविष्ट,चमचमीत आणि हेल्दी बीट चा हलवा
आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि स्वादिष्ट गोड पदार्थ – बीट हलवा! बीटरूटमध्ये भरपूर आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ही रेसिपी खूपच सोपी असून अगदी थोड्या साहित्यामध्ये घरी तयार करता येते.
साहित्य:
किसलेले बीटरूट
दूध
साखर
तूप
ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, किसमिस)
वेलदोडा पावडर
हेल्दी आणि टेस्टी बीटरूट हलवा नक्की करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंटमध्ये सांगा!
#beetroot#halwarecipe#healthyfood#instant#tiffin
• #funny#comedy#introduction हसुन हसुन पोट द...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: