पावसामुळं नुकसान, उत्पन्नाचा अंदाज येईना, कांदा हसवणार की रडवणार? Onion Crisis Maharashtra
Автор: Lokmat
Загружено: 2025-11-18
Просмотров: 10351
पावसामुळं नुकसान, उत्पन्नाचा अंदाज येईना, कांदा हसवणार की रडवणार? Onion Crisis Maharashtra
यंदा अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कांदा उत्पादनाचं गणित इतकं बिघडलं आहे की मार्केटमध्ये येणारा नवीन कांदा २-३ महिने उशिरानं येणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दराचं गणित ऐन निवडणुकीच्या काळात बिघडणार आहे, याचा फटका कसा बसू शकतो, शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय करण्याची गरज आहे याचं विश्लेषण केले आहे लोकमत मुंबईचे उपवृत्तसंपादक, योगेश बिडवई यांनी..
#onion #onioncrisis #onioncrop #onioncropdamage #onionrate #onionprice #onionnews #onionmaharashtra #onionfarmers
Lokmat Report
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: