कोळपनी वखरणी यंत्र राजेश् वेल्डिंग वर्क्स 9673429156 ₹65000 अमरावती
Автор: rajesh welding works
Загружено: 2024-04-05
Просмотров: 553
total मशीन price 80000 incude gst। 1)kolpani मशीन price=45000₹ 2)पेरणी यंत्र। 1+1+1। =15000₹ 3)फवारणी 4 नोझल, =10000₹ 100 लिटर 22 न.htp. 4)tyre व्हिल 3-50/19 =10000₹ __________________________________ total= incude gst। =80000₹ टिप: without gst शिवाय मशीन मिळणार नाही. मशीनची वारंटी 1 वर्षाची राहील, मशीन फक्त तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ट्रन्सपोर्टने येईल. ट्रान्सपोर्ट खर्च तुम्हाला दयावा लागेल .मशीनची पूर्ण माहिती ✅ 1) मशीनला 7 hp पेट्रोल gasoline 4 स्ट्रोक 196 cc gt shakti किंवा ग्रीन pylnet कंम्पनी चे आहे. 2) मशीनला 6 स्प्रॉकेट गियर, 3 chine तसेंच 165 cc चा डिफर्नशियल गियर आहे. 3)मशीन सरळ चालण्याकरिता किंवा मशीने पिकातील लाईने सोडू नये यासाठी ब्रेक लायनर फिटिंग आहे. 4) मशीनला शॉकअप type डवरे आहे. त्यामुळे जमीन अन लेव्हल असल्यास फायदा होतो. 5) मशीनला डवरनी सिस्टमला mecyanicyl hyadrolic सिस्टम बसविण्यात आला आहे. त्यामुळे डवरे खाली वर करता येते व पाहिजे तेवढी deep दिल्या जाते.तसेंच शेतात येणेजाने करिता उपयोग होतो। 6) मशीनचे वजन 125 kg आहे, व पेट्रोल खपत 1 तासाला 600मिलि आहे। पत्ता: राजेश वेल्डिंग वर्क्स मु.पो.पिंपळखुटा (अरमळ)। ता.जी.अमरावती पिन कोड 444904 9673429156
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: