रांजणखळगे | एशिया खंडातील एकमेव मोठ्या प्रमाणात असलेले रांजणखळगे | ranjankhalage |
Автор: Gosht Pravasachi
Загружено: 2021-09-29
Просмотров: 19739
रांजणखळगे , एशिया खंडातील एकमेव मोठ्या प्रमाणात असलेले रांजणखळगे
#Nighoj #Ranjankhalge #रांजणखळगेनिघोज #Ranjankhalge
हे रांजणखळगे एशिया खंडातील सर्वाधिक प्रमाणात आणी खोल असल्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड यामधे सुद्धा झालीय.
हे रांजणखळगे खूप लांबपर्यंत पसरले आहे आणी असे सांगतात की काही रांजणखळगे 100 फूट खोल आहेत, त्यामुळे येथील पाण्यात पोहता जरी येत असेल तरी उतरू नये आणी याठिकाणी 2 मळगंगा देवीचे मंदिर आहे.
बाकी सर्व इतिहास video मध्ये सांगितला आहेच जर काही राहील असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: