"मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण : सरकारला झुकवणारी जनशक्ती!"
Автор: Info-Motiv
Загружено: 2025-09-04
Просмотров: 133
"मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण : सरकारला झुकवणारी जनशक्ती!"
📌 Description (वर्णन)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले.
पाणीसुद्धा न घेता त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आणि मराठवाड्यातून लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले.
मोठ्या दबावामुळे सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं.
सरकारकडून उपसमिती स्थापन झाली, काही महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलनाला ऐतिहासिक स्वरूप आलं.
👉 या संपूर्ण आंदोलनाचा प्रवास आणि त्यामागील जनशक्ती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
📌 Info-Motiv – जिथे बातमी नाही, वास्तव बोललं जातं.
#maharashtrapolitics #news #news #marathinews #devendrafadnavis #maharashtranews #politicalsatire #manojjarange #marathareservation #maratha #marathaempire #marathaaarakshan #marathareservationprotest #azadmaidan #manojjarangepatil
मनोज जरांगे
मराठा आंदोलन
मराठा आरक्षण
आझाद मैदान उपोषण
मराठा समाज आरक्षण
मनोज जरांगे आंदोलन
Maratha Reservation
Maratha Protest Mumbai
Maharashtra Politics
मनोज जरांगे आमरण उपोषण
मराठा क्रांती मोर्चा
मनोज जरांगे बातम्या
Maharashtra News
आझाद मैदान मराठा आंदोलन
सरकार विरुद्ध जनता
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: