motyache phul| Motyachi rangoli | मोत्याचे सुंदर फूल रांगोळी | Easy Moti Rangoli Flower Design”
Автор: Trupti's food and creativity
Загружено: 2025-12-21
Просмотров: 553
या व्हिडिओमध्ये मी मोत्यांच्या साहाय्याने सुंदर फुलाची रांगोळी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे 🌸
ही Moti Rangoli घराच्या सजावटीसाठी, सण-उत्सव, पूजा, दिवाळी किंवा खास प्रसंगांसाठी अगदी परफेक्ट आहे.
सोप्या पद्धतीने, कमी साहित्य वापरून तुम्हीही ही रांगोळी नक्की करून पाहू शकता.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद!
— Trupti’s Food and Creative
#मोत्याचेरांगोळी
#Motirangoli
#Motiflower
#BeadedRangoli
#RangoliDesign
#CreativeRangoli
#DiwaliRangoli
#HandmadeDecor
#TruptisFoodAndCreative
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: