गावाकडील संध्याकाळची सफर
Автор: Vinodi Vinod Vlogs
Загружено: 2025-12-13
Просмотров: 48
🙏नमस्कार मित्रांनो, जय शिवराय 🚩 तुम्हा सर्वांचा लाडका भाऊ मी विनोद चिखले, आपल्या Vinodi Vinod Vlogs या यू ट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही सर्वजण आपल्या चॅनेल वरील विडिओ आवडीने बघता, तुमचा हा प्रतिसाद हाच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरतो.
आपल्या चॅनल वर येणार्या सर्व व्हिडिओ कोकणातल्या असतात. आपली संस्कृती, परंपरा, सण, जुन्या आठवणी, राहणीमान, लोकजीवन तसेच जीवनशैली आपल्याला रोजच्या जीवनातून पाहायला मिळते. कोकणातील घर आणि सध्या कोकणात होत असलेला बदल पूर्वीची जीवनशैली आणि आजची परिस्थिती, नवीन पिढी या सगळ्याचा अभ्यास आपल्याला चॅनेल च्या माध्यमातून होतो. कोकणातील गावं, जुनी मंदिरे, इतिहासातील जुन्या वास्तु, नद्या, नाले, समुद्र किनारा, बीच, नारळ-सुपारीच्या बागा सारं काही आपल्या चॅनल वर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, असतो आणि तुमच्या प्रेमापोटी करत राहणार आहे.
अशीच आपली सर्वाची साथ, प्रेम, आपुलकी आणि ऋणानुबंध टिकून राहील. धन्यवाद..! 🙏 जय शिवराय 🚩
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: