Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

BJPच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानं कैफियत मांडली, 50 वर्ष पक्षाला दिले, भडाभडा बोलले, संपूर्ण व्हिडीओ

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-31

Просмотров: 1804

Описание:

जनसंघापासून कार्यरत असलेले आजही भारतीय जनता पक्षांच कार्यालीन कामकाज साभाळणारे जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव यांना भाजपनं तिकीट न दिल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला ज्याकाळी कोणी झेंडे उचलायला देखील दाखल नव्हते, अशा काळात जळगावातील उदय भालेराव जे मंत्री गिरीश महाजन यांना देखील सिनियर आहेत..त्यांनी आयुष्यभर पक्ष सेवा केली आणि आत्ता कुठेतरी सर्व सामान्य नगर सेवक व्हावे अशी इच्छा व्यक्त करत, भाजपाचे जळगाव निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाणांकडून होकार मिळाल्यानंतर निवडणुकीचा अर्ज भरला. काय झालं ते भालेराव यांनी सांगितलंय #Jalgaon #BJP

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

BJPच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानं कैफियत मांडली, 50 वर्ष पक्षाला दिले, भडाभडा बोलले, संपूर्ण व्हिडीओ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

Anand Dighe To Eknath Shinde : ठाण्यातल्या शिवसेनेचा इतिहास माहित असलेले मिलिंद बल्लाळ चावडीवर

Pune Municipal Election LIVE | रात्रीतून 12 AB फॉर्म कसे बदलले? पुणे पालिका निवडणुकीची इनसाइड स्टोरी

Bade Mudde LIVE | Sambhajinagar BJP Rada | कार्यकर्त्यांचा उद्रेक पक्षांना महागात पडेल? | Vilas Bade

Pune Metro | NCP ला गुन्हेगारांना तिकीट देण्याची वेळ का आली? प्रभागनिहाय समजून घ्या | Ajit Pawar

Special Report | Ravindra Dhangekar यांची दखल घेणं भाजपला का भाग पडलं?| Pune Mahapalika Elections

Govind Polad Interview : कवितांमधून सत्तेवर आसूड,गोविंदची पहावी अशी मुलाखत

Uddhav Thackeray Raj Thackeray Sabha live : उत्तर भारतीय महापौर होणार?| Kripashankar Singh | BJP

Pune PMC Election | पुण्यात भाजपने मित्रपक्षांना कस गंडवलं? बैठकीतले सगळे किस्से मुंबई Tak वर

Amit-Aaditya Thackeray Meeting Live: शिवतीर्थावर अमित-आदित्य ठाकरेंमध्ये २ तास चर्चा, मोठे निर्णय?

Siddharth Mokle on VBA Mumbai :  मुंबईत 16 ठिकाणी उमेदवार कादिले नाहीत? वंचितचे मोकळे म्हणाले..

Marathi Muslim फॅक्टर Thackeray बंधूंना BMC Elections 2026 जिंकवून देईल?| Raj Thackeray | Mumbai Tak

BJP Shiv Sena Alliance break live : कार्यकर्ते-नेते नाराज, भाजप खरंच चुकलं का?| Eknath Shinde |

Ambadas Danve Press | Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांच्या  संयुक्त सभा मुंबईमध्ये होणार

Pune MahaPalika Election | Ajit Pawar यांनी ऐनवेळी भाजप नेत्यांसोबत कशी तडजोड केली?

Ramdas Athawale यांच्या पक्षाला भाजपने का डावललं?RPI ची पिछेहाट का झाली?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Amravati Mahapalika Election: सगळे राडे एकीकडे, अमरावतीत जे घडलं ते मात्र अजबच, संपूर्ण व्हिडीओ

Mahapalika Elections 2026 : कोण कोणाचं विरोधक? महापालिकांमध्ये कोणाची युती - आघाडी? | Shivsena MNS

Pune MahaPalika Election | पुण्यातील एकमेव आमदार, तुतारी ऐवजी कमळावर तिकीट आणि घरात तीन तिकिटे

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]