Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Nanded l शिक्षक संघटनेचा TET विरोधात महामोर्चा

Автор: Rajmudra News Live

Загружено: 2025-12-05

Просмотров: 7472

Описание:

Visits:
Website: https://rajmudralive.com
Dowanload App 🎯 : https://play.google.com/store/apps/de...
#manojjarange #MarathiNews #NewsUpdates #MaharashtraNews #BreakingNews #MarathiBulletin #LocalNews #CurrentAffairs #BhashaAaniSanskar #RegionalNews #MarathiSamachar #CommunityUpdates #DigitalMarathi #MarathiMedia #TrendingNow #InformedCitizen #MaharashtraUpdates #MarathiJournalism #NewsInMarathi #StayUpdated
महात्मा फुले पुतळा, मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
उठ शिक्षका.... जागा हो... संघर्षाचा धागा हो!!!
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा नांदेड तर्फे शिक्षकांच्या खालील प्रलंबित मागण्या, प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रमुख मागण्या
TET निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी. म.ना. से. नियम १९८२ व ८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.
सर्व शिक्षकांना मेडिकल / कॅशलेश योजना लागू करणे. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
१५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी.
शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.
वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.
कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावा.
मधूकर उन्हाळे (राज्याध्यक्ष) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.), एम.ए. गफ्फार (राज्याध्यक्ष) महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, डॉ. एम. डब्ल्यु शेख (राज्याध्यक्ष)
टाईड शिक्षक संघटन, सुर्यकांत विश्वासराव (राज्याध्यक्ष) मराठवाडा शिक्षक संघ, संजय शिप्परकर (मराठवाडा अध्यक्ष) मराठवाडा मु.अ. संघ,
संजय कोठाळे (मराठवाडा अध्यक्ष) म.रा.शि.प., बाबुराव माडगे (जिल्हाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, व्यंकट गंदपवाड (जिल्हाध्यक्ष) म.रा.शि.प.,
संतोष अंबुलगेकर (जिल्हाध्यक्ष) म.रा.शि.से., शेख रऊफ शेख युसुफ (जिल्हाध्यक्ष) म.रा. उर्दू शि.सं., व्यंकट चिलवरवार (जिल्हाध्यक्ष) म.शि.सं., संतोष शिंदे (जिल्हाध्यक्ष)
म.रा. जूनी पे.ह.सं., तसलीम शेख (जिल्हाध्यक्ष) म.रा.शि. समिती, विठ्ठल चव्हाण (जिल्हाध्यक्ष) नां. जि.मा.व उ.मा.मु.अ. संघ, चंद्रकांत कुणके (जिल्हाध्यक्ष) शिक्षक भारती,
एल.वी. चव्हाण (जिल्हाध्यक्ष) म.रा. काष्ट्राईब शि.सं., एम. ए. खलीक (जिल्हाध्यक्ष) टाईड शि.सं., विठ्ठल आचणे (जिल्हाध्यक्ष) केंद्रप्रमुख संघटना, डॉ. वैजनाथ हंगरगे (जिल्हाध्यक्ष)
म.रा.शि.प. (मा.), अब्दुल वासे (जिल्हाध्यक्ष) अ. भा. उर्दू शि. संघ, अब्दुल हक्क अ. जाहेर (जिल्हाध्यक्ष) कौमी उर्दू शि. कर्म. महासंघ, गंगाधर जाधव (जिल्हाध्यक्ष) खाजगी शा.शि.
कर्म. संघ, स. हबीब नंदूरकर (जिल्हाध्यक्ष) म. रा. उर्दू शि.सं. (मा.), रघुनाथराव वाय (जिल्हाध्यक्ष) म.रा. संस्थाचालक सं., रामदास वडमिले (जिल्हाध्यक्ष) स्वराज्य शि.सं.
बळवंत मंगनाळे (कार्यालयीन सचिव) म.रा.प्रा.व मा.शि.सं. समन्वय समिती नांदेड.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा शाखा, नांदेड
Social Media:
Facebook:   / rajmudranewslive  
Instagram:   / rajmudra_news_live  
Subscribe :    / @rajmudranewslive  
X: https://x.com/rajmudranews
Threads: https://www.threads.net/@rajmudranews...
Telegram : https://t.me/rajmudranewslive
Whatsapp 🪀 : https://chat.whatsapp.com/CNCdM9LwExc...
Tags:
news live,live news,hindi news live,latest news live,viral news,news,top news,bjp news,hindi news,news today,world news,e! news now,news india,news first,marathi batmya live,latest news,news portal,breaking news,trending news,batmya marathi live today,rajmudranews,marathinews,breakingnews,new update,interviews,maharashtra,marathi batmi lekhan,batmi lekhan,iphone update,marathi batmya,marathi batmya video,weekend update,update
RAJMUDRA NEWS LIVE IS Marathi news channel.
The Marathwada based company was launched on 23rd March 2020.
RAJMUDRA NEWS LIVE focuses on providing you with the news from MAHARASHTRA to all over the world.
RAJMUDRA NEWS LIVE keeps you updated with Interviews, Current Affairs, Sports, Bussiness, Spirituality, Health, Social Awareness, Finance, Entertainment and many more.
RAJMUDRA NEWS LIVE vision is to keep individual ahead and informed without being baised.
Watch RAJMUDRA NEWS LIVE (राजमुद्रा न्यूज LIVE) and stay tuned for the breaking news in MARATHI.
marathi news live,marathi news video,marathi news,ajit pawar live news,maharashtra news,live marathi news,tv9 news,superfast news,fast news,मराठी बातम्या,marathi news updates,marathi breaking news,marathi news today,mahafast news,marathi fast news,mahafast news 100,100 superfast news,मराठी बातम्या live zee 24 taas
Join this channel to get access to perks:
Join:    / @rajmudranewslive  

Nanded l शिक्षक संघटनेचा TET विरोधात महामोर्चा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Teachers TET News  । शिक्षकांना टीईटीची सक्ती योग्य आहे का? । Bade Mudde । Marathi News

Teachers TET News । शिक्षकांना टीईटीची सक्ती योग्य आहे का? । Bade Mudde । Marathi News

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 09 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM 09 December 2025 Marathi News tv9 marathi

Nanded Inter-Caste Marriage : आंतरजातीय विवाह केलाच नाही पाहिजे.. नांदेडच्या पोरींची मतं तर पहा

Nanded Inter-Caste Marriage : आंतरजातीय विवाह केलाच नाही पाहिजे.. नांदेडच्या पोरींची मतं तर पहा

Teachers TET Exam News । टीईटी सक्तीविरोधात शिक्षक आक्रमकल, राज्यव्यापी आंदोलनातून सरकारला इशारा

Teachers TET Exam News । टीईटी सक्तीविरोधात शिक्षक आक्रमकल, राज्यव्यापी आंदोलनातून सरकारला इशारा

CTET Feb 2026 पेपर से पहले पेपर, ये पास CTET पास ✅ by Sachin Choudhary live 8pm

CTET Feb 2026 पेपर से पहले पेपर, ये पास CTET पास ✅ by Sachin Choudhary live 8pm

TET सक्तीविरोधात शिक्षक रस्त्यावर; शिक्षक आमदार Sudhakar Adbale NDTV मराठीवर

TET सक्तीविरोधात शिक्षक रस्त्यावर; शिक्षक आमदार Sudhakar Adbale NDTV मराठीवर

Pudhari News | संतोष देशमुखांना जाऊन वर्ष उलटलं, तरीही गावकरी न्यायासाठी झगडताहेत । #santoshdeshmukh

Pudhari News | संतोष देशमुखांना जाऊन वर्ष उलटलं, तरीही गावकरी न्यायासाठी झगडताहेत । #santoshdeshmukh

वंदे मातरम् पर संसद में ओवैसी ने RSS और भापपा को लगाई जबरदस्त फटकार| Asaduddin Owaisi | Millat Times

वंदे मातरम् पर संसद में ओवैसी ने RSS और भापपा को लगाई जबरदस्त फटकार| Asaduddin Owaisi | Millat Times

Rahul पर क्या बोले Anurag Thakur ? Priyanka Gandhi ने सारा भूत उतार दिया! संसद में जबरदस्त भाषण

Rahul पर क्या बोले Anurag Thakur ? Priyanka Gandhi ने सारा भूत उतार दिया! संसद में जबरदस्त भाषण

TET Exam | टीईटी परीक्षा रद्द करा, राज्यातील शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन

TET Exam | टीईटी परीक्षा रद्द करा, राज्यातील शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन

Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकिय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू, या दुर्घटनांना जबाबदार कोण?

Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकिय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू, या दुर्घटनांना जबाबदार कोण?

Tukaram Mundhe यांच्या निलंबनाची मागणी भाजप आमदार Krishna Khopde यांनी का केलीय ?| Vishaych Bhari

Tukaram Mundhe यांच्या निलंबनाची मागणी भाजप आमदार Krishna Khopde यांनी का केलीय ?| Vishaych Bhari

Pune | पत्रकार राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; संचेती हॅास्पीटलमधून NDTV मराठीचा आढावा

Pune | पत्रकार राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; संचेती हॅास्पीटलमधून NDTV मराठीचा आढावा

Nanded l शिक्षक संघटनेचा TET विरोधात महामोर्चा

Nanded l शिक्षक संघटनेचा TET विरोधात महामोर्चा

5 человек, которые тихо УБИВАЮТ вас после 50 лет! Проверьте срочно | Еврейская мудрость

5 человек, которые тихо УБИВАЮТ вас после 50 лет! Проверьте срочно | Еврейская мудрость

J. M. Abhyankar | शिक्षकांचे TET सक्ती विरोधात आंदोलन व सरकारची 'दडपशाही' यावर विशेष चर्चा!

J. M. Abhyankar | शिक्षकांचे TET सक्ती विरोधात आंदोलन व सरकारची 'दडपशाही' यावर विशेष चर्चा!

Solapur News :

Solapur News : "तुम्हाला गुवाहाटी आम्हाला टीईटी", सोलापुरात शिक्षकांचा संताप | TET Exam

बाबासाहेबांची ॲलर्जी असणाऱ्यांनी जरा सुधरा | by Ashish Magar sir

बाबासाहेबांची ॲलर्जी असणाऱ्यांनी जरा सुधरा | by Ashish Magar sir

Список запретов в России на 2026 год – Как это коснется каждого?

Список запретов в России на 2026 год – Как это коснется каждого?

PUNE VASANT MORE l #ABHEEJEETSASWADE : बाथरूममध्ये लपलेल्या बिल्डरच्या ऑफिसवर वसंत मोरेंची धाड

PUNE VASANT MORE l #ABHEEJEETSASWADE : बाथरूममध्ये लपलेल्या बिल्डरच्या ऑफिसवर वसंत मोरेंची धाड

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]