थापीव वडी |पाटवडी |१५ मिनिटात तयार होणारी...
Автор: Sukumari's Kitchen Marathi
Загружено: 2025-09-12
Просмотров: 859
#sukumariskitchenmarathi,#marathi
Patvadi recipe | masvadi recipe | junnar special masvadi | puneri masvadi recipe |zunkyachi vady recipe | aloo vda recipe|थापीव वडी |पाटवडी रेसिपी |
थापट वडी रेसिपी |पिठल्याच्या वड्या|गावरान झुनक्याच्या वड्या| बेसन वडी रेसिपी |कोथिंबीर वडी|कोथिंबीर वडी रेसिपी|कोबीच्या वड्या| मासवड्या रेसिपी|कुरकुरीत अळू वडी रेसिपी
साहित्य -
बेसन -1 cup
पाणी -2 cup
हिरवी मिरची - 3
लसुन -10-12
जिरे -1 tbsp
ओवा - 1/2 tbsp
कोथिंबीर
तेल - 3 spoon
मोहरी - 1/2 tbsp
हिंग - 1/4 tbsp
हळद - 1/2 tbsp
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेले सुकी खोबरे
भाजलेले तीळ दोन चमचे
बेसन हा नेहमीच भाजी नसताना कामी येणारा पदार्थ घरात भाजीला काही नसेल तर घराघरात पटकन विचार येतो तो म्हणजे पिठलं थापीव वड्या झुणका, झुणका भाकरी असे बरेच पदार्थ जे कमी वेळेत तयार होतात. थापी वडी, लाटीव वडी, कोथिंबीर वडी, कोबीच्या वड्या, पटकन आणि सोपा अगदी कमी वेळेत तयार होणारा प्रकार म्हणजे थापीव वडी किंवा पिठल्याच्या वड्या ही वडी थापून केली जाते म्हणून बऱ्याच ठिकाणी थापीव वडी असे नाव आहे. पाटावर थापली जाते म्हणून पाटवडी म्हणतात तर पिठलं विरून केली जाते म्हणून पिठल्याच्या वड्या असे म्हणतात करायला सोपी आणि अगदी पंधरा मिनिटात तयार होते मस्त झणझणीत पाटवडी किंवा थापिव वडी किंवा बेसनाची वडी रेसिपी किंवा पिठल्याच्या वड्या रेसिपी करायला सोपी महाराष्ट्रीयन थापी वडी कशी करायची ते पाहूयात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: