Sanjay Raut Press LIVE: Bhagat Singh Koshyari यांना पद्मभूषण जाहीर, राऊतांची पत्रकार परिषद
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-26
Просмотров: 5613
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याच मुद्यावरुन संजय राऊतांनी आता भाजपवर जोरदार टीका केलीय. "महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!" असं पोस्ट करत संजय राऊतांनी म्हटलंय.
Sanjay Raut Press LIVE : Bhagat Singh Koshyari यांना पद्मभूषण जाहीर, राऊतांची पत्रकार परिषद
#cmdevendrafadanvis #sanjayraut #bhagatsinghkoshyari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: