हळद, मांडव आणि कोकणी थाट! लग्नाचा पूर्ण व्हिडिओ."कोकणी संस्कृती आणि रितीरिवाज
Автор: The Ultimate Kokan
Загружено: 2026-01-14
Просмотров: 1118
हळद, मांडव आणि कोकणी थाट! लग्नाचा पूर्ण व्हिडिओ."कोकणी संस्कृती आणि रितीरिवाज#कोकण #लग्नाचीगाणी#vlog
नमस्कार रसिक प्रेक्षकांनो! 🙏
आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या कोकणातील एका सुंदर लग्न सोहळ्यात. कोकण म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे इथले निसर्गसौंदर्य, साधी माणसं आणि तितकीच साधी पण समृद्ध संस्कृती.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✅ कोकणी लग्नातील पारंपरिक विधी
✅ लग्नाची तयारी आणि धावपळ
✅ कोकणातील जेवणाचा अस्सल बेत 🍛
✅ आणि लग्नातील धम्माल मस्ती!
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमच्या मित्रांसोबत SHARE करा आणि आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️
#Konkan #KonkanWedding #MarathiVlog #MarathiLagna #KonkanCulture #KokaniLagna #VillageWedding #MaharashtraTourism #LagnaVlog #MarathiYouTuber #कोकण #लग्नसोहळा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: