या विडियो च्या शेवटी तुम्हाला कळेल तुम्ही दारू प्यावी की पिऊ नये !
Автор: Dr Pramod mahadik acidity clinic
Загружено: 2022-09-03
Просмотров: 3970
आयुर्वेद आणि मद्य
आयुर्वेदातील आहारशास्त्रात दारू व त्याचे गुणधर्म , दारूचे विविध प्रकार त्याचबरोबर चिकित्सा शास्त्रात सुध्दा मद्य आणि मद्यपानाचा आजार .. मदात्यय म्हणजेच alcoholism ह्या आजाराचे सखोल वर्णन आले आहे .
या विडियो मध्ये आपण बघणार आहोत की कुणी दारू प्यावी आणि कुणी पिऊ नये ?
कोणती दारू प्यावी कोणती पिऊ नये ?
दारू पिण्याचा विधी, म्हणजे दारू कशी प्यावी ?
आणि असे बरेच दारूबद्दलचे महत्वाचे मुद्दे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: