श्री क्षेत्र चंदनपुरी | खंडोबा महाराज यात्रा चंदनपुरी | पालखी मिरवणुक | Chandanpuri Yatra | बाणूबाई
Автор: Sharad Shelar Vlogs
Загружено: 2025-01-25
Просмотров: 36169
चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. हे महाराष्टाचे दुस-या क्रमाकाचे देवस्थान आहे.म्हणुन दरवर्षी जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेत लाखो भाविक महाराष्टाच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.
खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईचे सौदर्याला भूलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाई चे घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्या वर चाकरी केली होती व प्रेम बळाने वश करून लग्न लावून जेजुरीस आणले अशी जनश्रुती आहे. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तिच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी.
Khanderao Maharaj Mandir Chandanpuri
Like | Comment | Share | Subscribe
#jejuri, #Khandoba, #बानूबाई, #बाणाई,#धनगर,#वाडा, #नाशिक, #खंडेराव, #चंदनपुरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: