रविवारची सुट्टी आणि मळ्यातली मज्जा🤗… आमच्या तुळजासोबत😊🐄
Автор: माझा महाराष्ट्र, माझी परंपरा 🚩Only मराठी
Загружено: 2025-12-26
Просмотров: 589
रविवार म्हणजे कामापासून थोडी विश्रांती आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा दिवस.
मळ्यातली शांत हवा, मातीचा सुगंध आणि आमची लाडकी गाय तुळजा—या सगळ्यांसोबत घालवलेला वेळ मनाला खूप समाधान देतो.
गावाकडचं साधं पण खरं सुख म्हणजे हेच… ❤️🌿
#RavivarChiSutti #MalyataliMajja #Tulja #OurCow #FarmLife #DesiLife #VillageVibes #GaayPrem
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: