महाराष्ट्रात लावलेल्या नवीन घाट रस्त्याचा थरारक अनुभव | madachi naal |Tutyacha dara|
Автор: Psycho Prashil
Загружено: 2023-04-07
Просмотров: 56057
भटकंती:
"पोशीची नाळ चढाई आणि माडाची नाळ (तुट्या चा दारा) उतराई"
🔹 भटकंती मार्ग - मढ वाघाची वाडी - पोशीची नाळ चढाई - डोणी गाव चाल - माडाची नाळ उतराई - मढ वाघाची वाडी
🔹 भटकंती विशेष ( थोडक्यात ):
🔹 पोशीची नाळ: त्रिगुणधारा या त्रिकुटतील ही पहिली नाळ आहे. डोणी दारा किंवा डोणी घाट ही एकमेव वापरातील वाट घाटावरील डोणी व कोकणातील मढ या गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता.
पोशीच्या नाळेकडे कधी कोणी फिरकत नाही कारण या नाळेत असलेले मोठे पॅच जिथे चढताना अथवा उतरताना टेक्निकल साहित्याची गरज पडते.
ही नाळ 2 टप्यांची आहे. पहिला टप्पा डोणी दाराच्या तोंडपासून पूर्वेकडे अर्धा व दुसरा टप्पा दक्षिणेकडे 90 डिग्री कोनात वळतो.
जिथून दुसरा टप्पा सुरू होतो, इथेच खरा थरार आहे. बिना safety equipment शिवाय इथे जाणे धोकादायक आणि कोणीपण एक टप्पा आऊट होऊ शकतो.
वरच्या भागात जाताना चार भले मोठे रॉक पॅच आणि घसारा क्रॉस करून माथा गाठता येतो.
पहिला टप्पा: जवळपास 15 - 20 फूट जिथे पूर्वी गेलेली चक्रम हायकर्स ची टीम ने तारेची शिडी लावली आहे. सध्यातरी शिडी सुस्थितीत आहे.
दुसरा टप्पा: 20 - 30 फूट असून फ्री क्लाइंब होऊ शकते.
तिसरा टप्पा: Z टाईप 20 - 30 फूट असून फ्री क्लाइंब होऊ शकते.
चौथा टप्पा: निमुळती घळीचा लूज रॉक युक्त अंदाजे 50 फूट आणि पुढे घसारा युक्त 20 - 30 फुटाचा पॅच.
🔹 लागलेला कालावधी:
वाघाची वाडी ते पोशी नाळ पहिला पॅच: सकाळी 5:30 ते 8:30
पहिला पॅच ते माथा: सकाळी 8:30 ते सकाळी 11:30
डोणी कड्यापाशी जेवण व आराम: 11:30 ते दुपारी 1:30
डोणी कडा ते माडाची नाळ चाल: दुपारी 1:30 ते 2:00
माडाची नाळ उतराई: दुपारी 2:00 ते संध्याकाळी 7:30
वाघाची वाडी: रात्री 8 वाजता.
🔹 सहकारी:
चंद्रकोर ट्रेकर्स चे सदस्य:
मंजीत माळवी ,ज्ञानेश्वर खाडे ,राजेंद्र साळुंखे ,नारायण धनावडे
सह्याद्री रॉक ॲडवेंचर्स चे सदस्य:
दर्शन देशमुख,भूषण पवार,अक्षय जमदरेकल्पेश बनोटे,लतीकेश कदम,सागर डोहाळे,संजय कारे,प्रशील अंबाडे,मुकुंद ,फडकले
---Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#unexplored #hiddenplace #Hidden #adventure #trekking #danger #climbing #jungle #hiking #hike #trekking #trek
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: