"Ajit Pawar यांचा Master stroke! कोल्हापूरमध्ये 'सक्के शेजारी पण पक्के वैरी' | Rahul Patil Entry |
Автор: Charcha Mandal चर्चा मंडळ
Загружено: 2025-08-25
Просмотров: 776
करवीर मतदार संघात मोठा राजकीय बॉम्ब! 🔥
अजित पवारांनी असा मास्टरस्ट्रोक खेळला की सगळे थक्क झाले.
ज्यांनी नरके यांच्या विरोधात निवडणूक लढवली तोच राहुल पाटील आता अजित पवारांच्या गोटात!
यामुळे करवीरच्या राजकारणात नवी उलथापालथ झाली आहे.
👉 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
राहुल पाटील यांचा पक्षप्रवेश
अजित पवारांची राजकीय खेळी
नरके यांच्यावरचा मोठा राजकीय धक्का
करवीर मतदार संघातील बदलता राजकीय समीकरण
Karveer मध्ये मोठा Political Bomb 💥
Ajit Pawar यांनी खेळलेला Masterstroke पाहून सगळे थक्क झाले!
Rahul Patil ज्यांनी आधी Narke विरुद्ध निवडणूक लढवली, तेच आता Ajit Pawar’s Camp मध्ये Entry!
👉 या व्हिडिओमध्ये पाहा:
Ajit Pawar’s Political Strategy
Rahul Patil’s Party Entry
Narke वरचा मोठा धक्का
Karveer Politics मधला बदल
#AjitPawar #RahulPatil #KarveerPolitics #MarathiNews #PoliticalUpdate #BreakingNews #NCP #KarveerMatdarSangh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: