Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.

Автор: COOK without a BOOK by Varsha

Загружено: 2024-06-07

Просмотров: 132492

Описание:

सातूच पीठ / SATU FLOUR
   • सातूच पीठ - SATU -  पावसाळा ,थंडी बाधू नये...  
Tasty Multigrain Indian bread using MILLETS
थालीपीठाची खमंग भाजणी व खुसखुशीत थालीपीठ -
परंपरेने काही पदार्थ अनेकशे वर्षे एकापिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालू रहातात कारण ते असतातच तसे पौष्टिक व रुचकर. अशीच ही एक रेसिपी ज्याचा काळ माहित नाही पण एवढे नक्की माहितेय की माझ्या आजीकडून आईकडे व आईकडून माझ्या कडे अशी चालत आली आहे आणी ह्या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या कडे सुपूर्द करतेय. अंदाज लावला तर 100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी आहे ही. दिलेल्या प्रमाणात उत्तम बनते तर ह्या रेसिपीचा फायदा घ्या पौष्टिक अन्न मुलाबाळांना खाऊ घाला.

INGREDIENTS:

A) For the Thalipeeth Bhajani -
1/2 kg Jowar
1/2 kg Bajra
1/2 kg Rice
1/4 kg Wheat
1/4 kg urad
1/4 kg Chana brown (whole or Chana dal)
75 gm coriander seeds

B) For Thalipeeth:
2 bowls thalipeeth bhajani
1/2 bowl chopped onion
1/2 bowl fresh coriander
1 to 1.25 bowl water
1 tsp chilli powder
1/4 small spoon turmeric powder
1/4 small spoon asafoetida (hing)
1 Tbsp oil
Salt to taste
Some more oil to grease the pan
Fresh curd, homemade butter (makhan) or ghee to serve with

सामग्री:
अ) थालीपीठ भाजणीसाठी - 
१/२ किलो ज्वारी
१/२ किलो बाजरी
१/२ किलो तांदूळ
१/४ किलो गहू
१/४ किलो उडीद
१/४ किलो चणे (संपूर्ण किंवा चणा डाळ)
७५ ग्रॅम धने

ब) थालीपीठासाठी:
२ वाट्या थालीपीठ भाजणी
१/२ वाटी कापलेला कांदा
१/२ वाटी ताजी कोथिंबीर
१ ते १.२५ वाटी पाणी
१ टीस्पून मिरची पावडर
१/४ छोटा चमचा हळद पावडर
१/४ छोटा चमचा हिंग (हिंग)
१ टीस्पून तेल
चवीनुसार मीठ
तव्याला लावण्यासाठी आणखी काही तेल
ताजे दही, लोणी किंवा तूप सोबत सर्व्ह करण्यासाठी

#थालीपीठ, #थालीपीठभाजणी,# खमंगभाजणी, #multigrainatta, #thalipeethbhajani, #bhajani, #पारंपारिकरेसिपी, #पौष्टीकथालीपीठ, #पौष्टिकनाश्ता, #पौष्टीकब्रेकफास्ट, #healthybreakfast, #indianmillet bread, #millet, #multigrainmilletrecipe, #multigrainatta, #मिलेट्स, #मल्टीग्रेनमिलेटरेसिपी

थालीपीठाची खमंग भाजणी व थालीपीठ. पौष्टिक नाश्ता.100 वर्षांपेक्षा जुनी पारंपारिक रेसिपी.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भाजणी च थालीपीठ | Bhajani cha Thalipeeth | @sscookingz

भाजणी च थालीपीठ | Bhajani cha Thalipeeth | @sscookingz

आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala

आजीची रेसिपी - मोस्ट वॉंटेड पारंपारिक गोडा मसाला. आता भाज्या बनतील झकास! GODA Masala

मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ

मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ

१ किलो थालीपीठ भाजणी - भाजणीचं थालीपीठ | थालीपीठ वातड नको म्हणून ५चुका टाळा Thalipith Bhajani Recipe

१ किलो थालीपीठ भाजणी - भाजणीचं थालीपीठ | थालीपीठ वातड नको म्हणून ५चुका टाळा Thalipith Bhajani Recipe

🌾 थंडीतला खुसखुशीत पोटभरीचा नाश्ता | ४ महिने टिकणारी थालीपीठाची भाजणी | Tasty Thalipith Recipe

🌾 थंडीतला खुसखुशीत पोटभरीचा नाश्ता | ४ महिने टिकणारी थालीपीठाची भाजणी | Tasty Thalipith Recipe

Леви назвал преемника Зеленскогоц

Леви назвал преемника Зеленскогоц

| त्रिपुरसुंदरी - जिभेवर ठेवताच विरघळणारा अतिशय श्रीमंत पदार्थ | Tripursundari by Monali's Foodcourt

| त्रिपुरसुंदरी - जिभेवर ठेवताच विरघळणारा अतिशय श्रीमंत पदार्थ | Tripursundari by Monali's Foodcourt

ИНДИЙСКАЯ СВАДЬБА НАЧАЛАСЬ! ТРАДИЦИИ МАРВАРИ БЕЗ ЭТОГО СВАДЬБЫ НЕ БУДЕТ!

ИНДИЙСКАЯ СВАДЬБА НАЧАЛАСЬ! ТРАДИЦИИ МАРВАРИ БЕЗ ЭТОГО СВАДЬБЫ НЕ БУДЕТ!

आवळ्याचा औषधी छुंदा पूर्वी आजीच्या बटव्यात असायचा.

आवळ्याचा औषधी छुंदा पूर्वी आजीच्या बटव्यात असायचा.

विस्मृतीत गेलेले आजी पणजीच्या काळातील सोप्या पद्धतीने झटपट चविष्ट खूप पौष्टिक उपजे|उब्जे|upje|ubje

विस्मृतीत गेलेले आजी पणजीच्या काळातील सोप्या पद्धतीने झटपट चविष्ट खूप पौष्टिक उपजे|उब्जे|upje|ubje

१ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमंग थालीपीठाची भाजणी थंडीतला नाश्ता Thalipith Bhajani Recipe

१ किलो थालीपीठ भाजणी | ३ महिने टिकणारी खमंग थालीपीठाची भाजणी थंडीतला नाश्ता Thalipith Bhajani Recipe

मकरसंक्रांत विशेष आजी पणजीच्या काळातील पारंपारिक टिकाऊ पदार्थ चविष्ट तिलोरी व खमंग खुसखुशीत गुळपोळी

मकरसंक्रांत विशेष आजी पणजीच्या काळातील पारंपारिक टिकाऊ पदार्थ चविष्ट तिलोरी व खमंग खुसखुशीत गुळपोळी

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli

सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli

कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच

कढीपत्ता चटणी /CURRY LEAVES CHUTNEY औषधी कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी अशी चटकदार चटणी आहारात हवीच

हे जिन्नस ½ कप घाला आणि बनवा खमंग थालीपीठ भाजणी | Thalipith bhajani | Multigrain Atta Recipe .

हे जिन्नस ½ कप घाला आणि बनवा खमंग थालीपीठ भाजणी | Thalipith bhajani | Multigrain Atta Recipe .

साखर,दूध,चीक न वापरता तोंडात टाकताच विरघळणारा नाचणीचा खरवस/वड्या!अवघ्या १५मिनीटात|kharvas|नाचणीवड्या

साखर,दूध,चीक न वापरता तोंडात टाकताच विरघळणारा नाचणीचा खरवस/वड्या!अवघ्या १५मिनीटात|kharvas|नाचणीवड्या

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

सांधेदुखी,कंबरदुखीवर 💯%फायदेशीर

सांधेदुखी,कंबरदुखीवर 💯%फायदेशीर "डिंक गुळपापडी" dink gulpapadi recipe by priyaskitchen

मी करत असलेली माझ्या आईने शिकवलेली गोडा मसाला बनवायची पद्धत@smitaoakvlogs

मी करत असलेली माझ्या आईने शिकवलेली गोडा मसाला बनवायची पद्धत@smitaoakvlogs

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]