Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सहकुटुंब निघालो कोकण रेल्वेने मुंबईत | Netravati Express | Scenic Train Journey | Kokankar Avinash

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2025-09-30

Просмотров: 45326

Описание:

सहकुटुंब निघालो कोकण रेल्वेने मुंबईत | Netravati Express | Scenic Konkan Train Journey | Kokankar Avinash

सहकुटुंब गावी आलो होतो. गेले २ ३ दिवस खूप धम्माल केली. अवनीची गावी आली कि खूप मज्जा असते. गावाला काकड्या खाल्ल्या, काही रेसिपी केल्या. आज आपण निघालो नालासोपारा मध्ये. निवळी गावातून सकाळी ८ ची लालपरी पकडून संगमेश्वर बस स्थानक मध्ये आलो. संगमेश्वर बसस्थानक ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन बस असतात पण वेळेवर असतात. त्यामुळे ३० रु. एका सीट चे देऊन रिक्षाने आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठले. आज आपला प्रवास होता - नेत्रावती एक्सप्रेसने. ०९.५० ची नेत्रावती कोकण रेल्वे साधारण ११ च्या आसपास आली. जनरल मध्ये आरामात बसायला भेटले. पुढे चिपळूण खेड मध्ये थोडी गर्दी झाली पण ठीक होती. खेड गेले आणि विन्हेरे च्या आसपास आम्ही घरातून आणलेली भाकरी आणि झुणका खाल्ला. त्यावर गावातून आणलेली काकडी खाल्ली. संध्याकाळी ०४.३० च्या आसपास ठाणे उतरलो. तेथून दादरला गेलो. दादरवरून ताईने बोरिवली पकडली आणि आम्ही विरार गाडी पकडून नालासोपारा मध्ये आलो. प्रवास छान झाला.

#NetravatiExpress #KonkanRailway #RailwayJourney #ScenicKonkanRailway #TrainJourney

तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 22 Sept 2025 (Monsoon Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

नेत्रावती एक्सप्रेस | 16346 NETHRAVATHI EXP: Train Route, Schedule and Timings
Train 16346 NETHRAVATHI EXP runs from Trivandrum Central(TVC) to Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) on Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, Sunday. Train departs from Trivandrum Central(TVC) at 09:15 and reaches Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) at 17:05. It takes 2 days to reach train 16346 from Trivandrum Central(TVC) to Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) .

NETHRAVATHI EXP 16346 train passes through 50 major stations in 2 days to reach from Trivandrum Central to Mumbai Lokmanya Tilak Terminus . It takes total of 31:50 hours journey to reach Mumbai Lokmanya Tilak Terminus .

In 16346 train route maximum halt time for this train is 10 minutes at Madgaon Jn(MAO). Train 16346 arrives at Madgaon Jn at 03:50 and departs at 04:00. So if you want to get down from the train and buy anything from the station or for little fresh air. It's safe to get down at this station.
Other stations which have more than 5 minutes halt time are

Ernakulam Jn (ERS)
Shoranur Jn (SRR)
Mangaluru Jn (MAJN)
Ratnagiri (RN)
Roha (ROHA)

गाडी क्रमांक: 16345 / 16346
मार्ग: लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ↔ तिरुवनंतपूरम सेंट्रल (केरळ)
दररोज धावणारी गाडी आहे
एकूण अंतर: सुमारे 1805 किलोमीटर
एकूण प्रवास वेळ: सुमारे 30 तास 40 मिनिटे
थांबे (स्टॉप्स): 49 स्थानकांमध्ये थांबते.
सेवा आणि सुविधा
गाडीमध्ये AC 2 टियर, AC 3 टियर, AC 3 टियर इकॉनॉमी, स्लीपर क्लास, जनरल अनारक्षित इत्यादी कोचेस आहेत.
पँट्री कार सुविधा उपलब्ध आहे.
मोठ्या खिडक्या असून बाह्य दृश्य छान दिसतात — विशेषतः कोकण आणि पश्चिम घाटा भागांमधून जाताना.

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
Summer Season in Konkan
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Kokankar Avinash Monsoon Vlogs
Konkan Monsoon Vlogs
Konkan Rain Vlogs
Konkan Rainy Vlogs
Rainy Season Vlogs
Rainy Season in Konkan
Rainy Days in Konkan
Konkan Railway
Konkan Railway route
Konkan Railway journey
Konkan Railway yatra
Konkan Railway darshan
Konkan Railway tourism
Scenic Konkan train route
Konkan Railway best train
Beautiful train journey in India
Goa Konkan Railway travel
Konkan Railway natural beauty
Monsoon journey Konkan Railway
Konkan Railway during monsoon
Konkan Railway tunnels and bridges
Konkan Railway vlog
Best train in Konkan Railway
__________________________________________________________________________________
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

सहकुटुंब निघालो कोकण रेल्वेने मुंबईत | Netravati Express | Scenic Train Journey | Kokankar Avinash

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पावसाळ्यात बहिणीसोबत मांडवी एक्सप्रेसने कोकण प्रवास 😍 Mumbai Kokan Village Travel | Kokankar Avinash

पावसाळ्यात बहिणीसोबत मांडवी एक्सप्रेसने कोकण प्रवास 😍 Mumbai Kokan Village Travel | Kokankar Avinash

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

नम्रता असं इतक्या जवळ नको बसू माझ्या काळजाचं पाणी पाणी होत | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

नम्रता असं इतक्या जवळ नको बसू माझ्या काळजाचं पाणी पाणी होत | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

#Kokan🌴मालवण आचरा♥️स्वस्त मस्तआठवडा बाजार🐠🦞🦀देवगडचा शेजार💃🕺 #malvani#food#fish#market@ArmariMaratha🚩

#Kokan🌴मालवण आचरा♥️स्वस्त मस्तआठवडा बाजार🐠🦞🦀देवगडचा शेजार💃🕺 #malvani#food#fish#market@ArmariMaratha🚩

🇮🇳 On the Way to Mumbai from Dubai | Train Journey from Goa | Lovely Indians Made It Unforgettable

🇮🇳 On the Way to Mumbai from Dubai | Train Journey from Goa | Lovely Indians Made It Unforgettable

भावासोबत तुतारी एक्सप्रेसने कोकणातल्या गावी | Konkan Railway Travel, Journey Vlog | Kokankar Avinash

भावासोबत तुतारी एक्सप्रेसने कोकणातल्या गावी | Konkan Railway Travel, Journey Vlog | Kokankar Avinash

बोंबिल, कोळंबी, वाघटी, मांदेली मास्यांची मासेमारी |

बोंबिल, कोळंबी, वाघटी, मांदेली मास्यांची मासेमारी | "डोली" पारंपरिक मासेमारी ​#fishing #deepsea

49-летний Ан-24 а/к Ангара | Рейс Улан-Удэ – Нижнеангарск

49-летний Ан-24 а/к Ангара | Рейс Улан-Удэ – Нижнеангарск

घराजवळची कामे - नारळ,टका, भोरक्यान कंदमुळे, हळद लागवड | Turmeric Farming | Kokankar Avinash Village

घराजवळची कामे - नारळ,टका, भोरक्यान कंदमुळे, हळद लागवड | Turmeric Farming | Kokankar Avinash Village

पुणे ते कारवार नवीन एसटीची सेवा | तब्बल 16 तासांचा सुंदर आंतरराज्य प्रवास 🌿Pune To Karwar Msrtc Bus

पुणे ते कारवार नवीन एसटीची सेवा | तब्बल 16 तासांचा सुंदर आंतरराज्य प्रवास 🌿Pune To Karwar Msrtc Bus

मालवण तालुक्यातील एक जुनी बाजारपेठ

मालवण तालुक्यातील एक जुनी बाजारपेठ "पोईप बाजारपेठ"|बाजारपेठेत असणारी जुनी हॉटेल्स आणि दुकाने

पावसाळी वातावरण, डुबवसा, नाश्ता, जंगल सफर | Konkan Nature Monsoon Vlog | Kokankar Avinash Village

पावसाळी वातावरण, डुबवसा, नाश्ता, जंगल सफर | Konkan Nature Monsoon Vlog | Kokankar Avinash Village

कोकण रेल्वेच्या मांडवी एक्सप्रेसचा

कोकण रेल्वेच्या मांडवी एक्सप्रेसचा "खादाडी प्रवास"|10103 THANE-KUDAL Mandovi Express Journey 2025 🚂

प्रभाकर, रसिका, दत्तू, अरुण, गौरव, वनिता आणि समीर | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Non Stop

प्रभाकर, रसिका, दत्तू, अरुण, गौरव, वनिता आणि समीर | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Non Stop

रविवार स्पेशल ताज्या पापलेटाचा जेवण(paplet fish cooking recipe)#maladfishmarket #papletfry #cooking

रविवार स्पेशल ताज्या पापलेटाचा जेवण(paplet fish cooking recipe)#maladfishmarket #papletfry #cooking

आईसोबत शेतावरून आणल्या काकड्या चिबूड | Cucumber / Muskmelon (Chibud) Fruit Kokan | Kokankar Avinash

आईसोबत शेतावरून आणल्या काकड्या चिबूड | Cucumber / Muskmelon (Chibud) Fruit Kokan | Kokankar Avinash

मुंबई बंगळूरू MSRTC Non AC Seater cum Sleeper coach bus full journey एसटी ची सर्वात लांब पल्याची बस

मुंबई बंगळूरू MSRTC Non AC Seater cum Sleeper coach bus full journey एसटी ची सर्वात लांब पल्याची बस

नदीमध्ये केली काळूंदर माशाची तुफान मासेमारी , रात्रीची मासेमारी | traditional fishing  @TejaGurav

नदीमध्ये केली काळूंदर माशाची तुफान मासेमारी , रात्रीची मासेमारी | traditional fishing @TejaGurav

मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने झालेला माझा प्रवास|ट्रेनमधील अन्न फेकून देऊ नका|10103 Mandovi Express

मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने झालेला माझा प्रवास|ट्रेनमधील अन्न फेकून देऊ नका|10103 Mandovi Express

डुक्करानं 🐗पासून शेतीवाचवण्यासाठी केली झोपडी बांधून राखण 🌾🌾

डुक्करानं 🐗पासून शेतीवाचवण्यासाठी केली झोपडी बांधून राखण 🌾🌾

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]