Pakistan Terrerist attack on kashmiri Pahalgam |trf दहशतवाद्यांचा मोदींना इशारा | satta7
Автор: SattaManch सत्तामंच
Загружено: 2025-04-23
Просмотров: 151
Pakistan Terrerist attack on kashmiri Pahalgam |trf दहशतवाद्यांचा मोदींना इशारा | satta7
#satta7 #सत्ता7 #kashmirattack #pakistanterrorattack #narendramodi
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. धर्म आणि नाव विचारून दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला.
चला तर पाहूया हा हल्ला नक्की का करण्यात आला ? आता या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणी स्वीकारली आहे?
चला तर पाहूया मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला.
या हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला आहे .दहशतवादांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
एका पर्यटक महिलेनं सांगितलं की, दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला. भेळपुरी खात असताना शेजारी पती होता. एक दहशतवादी आला आणि त्यानं माझ्या हातात चुडा पाहिला. त्यानंतर पतीला धर्म विचारून गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ३ ते ५ मिनिटं गोळीबार केला आणि ते फरार झाले.
तर या गोळीबारात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये डोंबिवलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे.
Follow us on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?
Instagram - https://www.instagram.com/satta2626?
YouTube - / @satta_सत्ता
YouTube2 - / @sattamanch
Website - https://www.7-satta.com/
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: