कलावंतीण दुर्ग- भारतातील सर्वात अवघड ट्रेकपैकी एक/ Kalavantin Durg Trek In Monsoon/Pravasi Sahil
Автор: Pravasi Sahil
Загружено: 2025-06-27
Просмотров: 1548
Kalavantin Durg Monsoon Trek
24 June 2025
.
.
या व्हिडिओ मध्ये आम्ही कलावंतीण दुर्ग येथे कशाप्रकारे पोहचलो याबाबत दाखवले आहे आणि या ट्रेक साठी आम्हाला एकूण किती खर्च झाला याबाबत सविस्तर माहिती-
या ट्रेक साठी आम्ही मुंबईहून दोन जण बाईक वरून निघालो होतो.यात दोघांचा खर्च👇
पेट्रोल साठी 240₹
बाईक पार्किंग 30₹
एकूण चहा आणि नास्टा 270₹
गावातील दादा ज्यांनी आम्हाला रस्सीच्या साहाय्याने वर चढण्यास मदत केलो त्याचे 60₹
एकूण दोघांचा खर्च 600₹
एकाचा खर्च 300₹🤑
.
.
#kalavantin #kalavantindurgtrek
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: