आईने दिलेला आशीर्वाद आणि पत्नीचा भागीदारीचा वाटा | स्वयंभू लाभार्थ्यांचा ठाण्यातील सुसज्ज व्यवसाय
Автор: Swayambhoo Business Van
Загружено: 2025-05-27
Просмотров: 5723
व्यवसाय करायला जिद्द आणि चिकाटी लागते त्यासोबतचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला साथ देणारा साथीदार, तो जर तुमचा सोबत असेल तर तुम्ही न डगमगता अनेक आव्हाने पेलू शकता. अशीच गोष्ट आहे आपल्या स्वयंभू लाभार्थ्यांची आईने दिलेला आशीर्वाद आणि पत्नीचा भागीदारीचा वाटा यामुळे ठाण्यातील या जोडप्यांने व्यवसाय जोमाने सुरुवात केली आहे.
त्याच्या यशस्वी वाटचालीला चालना मिळावी म्हणून स्वयंभू तर्फे सदिच्छा भेट दिली आणि त्यांचे मनोबल वाढवले.
#thane #marathibusiness #marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: