वाटण न करता १० मिनिटात बटाटा रस्सा भाजी। Batata rassa bhaji| batatyachi rassa bhaji| potato curry|
Автор: Cooking with Asha
Загружено: 2025-10-31
Просмотров: 521
१० मिनिटात बटाटा रस्सा भाजी बनवण्याचा सोपा मार्ग | वाटण न करता १० मिनिटात बटाटा रस्सा भाजी। Batata rassa bhaji| batatyachi rassa bhaji| potato curry|
बटाटे सोलून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला.
मोहरी तडतडली की बटाट्याचे तुकडे टाकून थोडं परतून घ्या.
मग त्यात लाल तिखट, धने-जिरे पूड, शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घाला.
सगळं छान मिक्स करून झाकण ठेवून थोडं परतून घ्या.
आता त्यात पुरेसं पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
बटाटे मऊ झाले की गॅस बंद करा.
शेवटी थोडी कोथिंबीर घालून सजवा.
आणि तयार झाला तुमचा गरमागरम, झणझणीत आणि पौष्टिक बटाट्याचा रस्सा! 😋
गरम फुलक्यांसोबत, भाकरीसोबत किंवा पोळीबरोबर मस्त लागतो! 🍛
#recipe #marathirecipe #batatarecipe #batata #potato #potatorecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: