Traditional Shev Ladoo Recipe | Maharashtrian Diwali Sweet | पारंपरिक शेव लाडू रेसिपी
Автор: TuzhTUKha
Загружено: 2025-11-01
Просмотров: 43
Traditional Shev Ladoo Recipe | Maharashtrian Diwali Sweet | पारंपरिक शेव लाडू रेसिपी
🪔 दिवाळीच्या गोड पदार्थांमध्ये शेव लाडूला वेगळंच महत्त्व आहे!
या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने शेव लाडू कसे करायचे, तेही अगदी मऊ, स्वादिष्ट आणि पारंपरिक मराठी पद्धतीने.
फक्त काही सोपी घटक आणि काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी तुमच्या सणासुदीला खास गोडी देईल! 😋
✨ Ingredients / साहित्य:
बेसन
साखर
तेल
शेव
वेलदोडा पावडर
💡 Tip: लाडू बांधताना मिश्रण गरम असताना बांधले की ते मऊ आणि सुंदर होतात.
#indianfood #cooking #diwalispecial #diwalifaralrecipe #easyrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: