Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

गोव्याच्या मडगाव फिश मार्केटमधील स्वस्त मच्छी 😍 | Madgaon Wholesale Fish Market | S For Satish | Goa

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-04-23

Просмотров: 135631

Описание:

गोव्याच्या मडगाव फिश मार्केटमधील स्वस्त मच्छी 😍 | Madgaon Wholesale Fish Market | S For Satish | Goa #GoaFishMarket #MadgaonFishMarket #WholesaleFishMarketGoa #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

गोव्याच्या मडगाव फिश मार्केटमधील स्वस्त मच्छी 😍 | Madgaon Wholesale Fish Market | S For Satish | Goa

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भरडकोल मधील सकाळचा माशांचा लिलाव मार्केट Auction 😍 | Bharadkhol Fish Market | S For Satish | Kokan

भरडकोल मधील सकाळचा माशांचा लिलाव मार्केट Auction 😍 | Bharadkhol Fish Market | S For Satish | Kokan

कडाक्याच्या थंडीत अशी होतेय आमच्या दिवसाची सुरुवात | banai | sidu hake | dhangari jivan

कडाक्याच्या थंडीत अशी होतेय आमच्या दिवसाची सुरुवात | banai | sidu hake | dhangari jivan

आम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goa

आम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goa

Ever Seen Largest Fish Distribution in Cambodia - Fish Market Scenes and People Activities

Ever Seen Largest Fish Distribution in Cambodia - Fish Market Scenes and People Activities

Mhasla Fish Market | म्हसळा फिश मार्केट | Raigad fish market | Konkan 2025 🐟

Mhasla Fish Market | म्हसळा फिश मार्केट | Raigad fish market | Konkan 2025 🐟

Авиационный вызов Пекина закончился стратегическим провалом

Авиационный вызов Пекина закончился стратегическим провалом

Goa घूमने आये Foreigner Couple के साथ हुआ दर्दनाक हादसा | Crime Patrol | Latest Episode 2025 |#crime

Goa घूमने आये Foreigner Couple के साथ हुआ दर्दनाक हादसा | Crime Patrol | Latest Episode 2025 |#crime

वादळ वाऱ्यानंतर पुन्हा मासेमारीला सुर्वात. New starting of fishing after Strom. Mumbai India fishing

वादळ वाऱ्यानंतर पुन्हा मासेमारीला सुर्वात. New starting of fishing after Strom. Mumbai India fishing

चणक मासळीने भरलेलं मडगाव फिश मार्केट 😱 इतकं स्वस्त आणि ताजं । Goa Madgoan Wholesale Fish Market

चणक मासळीने भरलेलं मडगाव फिश मार्केट 😱 इतकं स्वस्त आणि ताजं । Goa Madgoan Wholesale Fish Market

ПРИЕХАЛИ НА СВАДЬБУ К РОДСТВЕННИКАМ. Роскошь зашкаливает

ПРИЕХАЛИ НА СВАДЬБУ К РОДСТВЕННИКАМ. Роскошь зашкаливает

утренний обзор -  20.12.2025. ржя. deaf news. rsl

утренний обзор - 20.12.2025. ржя. deaf news. rsl

पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)

पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)

दुपारचे जेवायला गेलो फेमस पाटील खानावळ ला 😍 | Patil Khanaval Murud | S For Satish | Murud, Kokan

दुपारचे जेवायला गेलो फेमस पाटील खानावळ ला 😍 | Patil Khanaval Murud | S For Satish | Murud, Kokan

Bangada Fishing | Traditional Method Of Fishing | मासे पकडण्याची कोकणातील पारंपररिक मासेमारी रापण

Bangada Fishing | Traditional Method Of Fishing | मासे पकडण्याची कोकणातील पारंपररिक मासेमारी रापण

मच्छी लिलाव, फक्त २०० रु. १० किल्लोची टोपली ताज़ी खडखडीत मच्छी । Sassoon Dock Wholesale Fish Market

मच्छी लिलाव, फक्त २०० रु. १० किल्लोची टोपली ताज़ी खडखडीत मच्छी । Sassoon Dock Wholesale Fish Market

आम्ही गेलो योगेश दादांच्या फॅमिलीला भेटायला 😍 | Yogesh Dada Family Get-together | S For Satish | Goa

आम्ही गेलो योगेश दादांच्या फॅमिलीला भेटायला 😍 | Yogesh Dada Family Get-together | S For Satish | Goa

बोटीवरील जीवंत माशांचे जेवन आणि खोल समुद्रातील रापन मासेमारी #fishing #fishingvideo

बोटीवरील जीवंत माशांचे जेवन आणि खोल समुद्रातील रापन मासेमारी #fishing #fishingvideo

मटनापेक्षा भारी लागणारी सुरणाची भाजी रेसिपी | Suran Bhaji Recipe | suran ki sabji | BanaisRecipe

मटनापेक्षा भारी लागणारी सुरणाची भाजी रेसिपी | Suran Bhaji Recipe | suran ki sabji | BanaisRecipe

Литва🇱🇹 ГАРЮНАЙ Дешевле чем в МАГАЗИНАХ? Проверяем!

Литва🇱🇹 ГАРЮНАЙ Дешевле чем в МАГАЗИНАХ? Проверяем!

СУМАСШЕДШИЙ ПРОДАВЕЦ?! 🔥 Лучший курдский хлеб уличной кухни на базаре Калар

СУМАСШЕДШИЙ ПРОДАВЕЦ?! 🔥 Лучший курдский хлеб уличной кухни на базаре Калар

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]