ती आणि मी - कॉलेज प्रेम कथा २ | Ti ani Mi Collage Love Story 2 Official Marathi Movie 2025
Автор: Sumdit Kumdi
Загружено: 2025-03-20
Просмотров: 6749
#ती_आणि_मी #lovestory #collagelovestory
ती आणि मी 2 कॉलेज प्रेम कथा आहे. बी.सी.ए. च्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या मुलांची कथा सुरु होते. ती आणि मी या चित्रपटाच्या पहिल्या पार्ट मध्ये सुरु झालेली प्रेम कथा इथे देखील चालू असते. परंतु या चित्रपटाच्या शेवटी कथा असे भयानक स्वरूप घेते कि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते आणि या चित्रपटाचा पुढील पार्ट रिलीज होण्याचा प्रेक्षक वाट पाहतील.
लेखक दिग्दर्शक - रोहित शिवाजी देशमुख
मुख्य कलाकार
विजय - अक्षय शिंदे
श्रेया - प्रतिभा लठ्ठे
शुभम - श्रावण बोराडे
सहकलाकार
सत्या - रोहित देशमुख
अभि - महेश कोरे
सौरभ - विजय काकडे
सीमा - प्राची जाधव
प्रिया - प्रीती जाधव
आण्या - अक्षय सपकाळ
मन्या - शुभम देवकर
रुप्या - कुमार अस्वदे
प्राचार्य - प्रशांत भालेराव
शिऱ्या - श्रीनिवास कुलकर्णी
आबा - जीवन लोखंडे
डॉक्टर - प्रवीण गाढवे
इन्स्पेक्टर - संतोष गायकवाड
हावलदार - माधवराव देशमुख
कॉन्स्टेबल - शामसुंदर शर्मा
श्रेयाची आई - अबोली पालके
मामा - तानाजी सपकाळ
मामी - मंदा सपकाळ
जुई - पायल सूर्यवंशी
रवी - करन
श्वेता - श्वेता
ट्रक ड्रायवर - पोपट सपकार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: