कोणते कोणते किल्ले आहेत ? | छत्रपती शिवरायांचे हे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत | | UNESCO |
Автор: Online Maharashtra
Загружено: 2025-07-12
Просмотров: 426
📌 भारताचा अभिमान – छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड UNESCO World Heritage List मध्ये! 🇮🇳🛡️
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा अजूनही प्रत्येक मराठी मना-मनात सजीव आहे. या इतिहासाचे साक्षीदार असलेले शिवकालीन 12 किल्ले आता UNESCO जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत – हे आपल्या संस्कृतीसाठी अभिमानास्पद क्षण आहे!
या व्हिडिओमध्ये पाहा: ✅ UNESCO मध्ये समाविष्ट झालेले ते 12 ऐतिहासिक किल्ले
✅ प्रत्येक किल्ल्याचा थोडक्यात इतिहास व वैशिष्ट्य
✅ शिवरायांचा गडकोट प्रेमाचा जागतिक सन्मान
🗣️ "ज्यांनी गड जिंकले, त्यांनीच महाराष्ट्र जिंकला!"
#ShivajiMaharaj #UNESCO #MarathaEmpire #FortsOfIndia #ShivajiForts #HistoryOfIndia #MaharashtraTourism #Swaraajya #UNESCOWorldHeritage #ProudIndian
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: