उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा–मनाला भावलेल्या आणि न भावलेल्या छटांसहित | Abhijeet Paanse
Автор: Piyu The Storyteller
Загружено: 2025-04-15
Просмотров: 6547
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा–मनाला भावलेल्या आणि न भावलेल्या छटांसहित | Abhijeet Paanse #narmada
"नर्मदे हर!"
ही परिक्रमा म्हणजे केवळ एका नदीकाठी चाललेली यात्रा नाही – ही एक अंतर्मनाची, श्रद्धेची आणि सहनशक्तीची खरी परीक्षा आहे. .आजचा एपिसोड आहे एका अद्वितीय अध्यात्मिक प्रवासाचा अनुभव आणि तो म्हणजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे चा खास अनुभव
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा – ही फक्त तीन दिवसांची आणि २१ तासांची यात्रा नसून ती जीवनभर लक्षात राहणारी श्रद्धेची अनुभूती आहे.
आणि हीच अनुभूती तुमच्यापर्यंत पोहोचवायला आज आपल्यासोबत आहेत अभिजीत पानसे, जे ही परिक्रमा तब्बल चार वेळा पूर्ण करून आले आहेत.
🎧 या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकणार आहात:
उत्तरवाहिनी आणि दक्षिणवाहिनी परिक्रमेतील फरक – नुसती दिशा नव्हे, तर अनुभवाचाही फरक!
पांढऱ्या शुभ्र कपड्यांचा अध्यात्मिक अर्थ – का घालतात हे कपडे या यात्रेत?
ती पहाट… नर्मदेच्या किनाऱ्यावरचा त्या क्षणाचा जिवंत अनुभव
ही परिक्रमा खरंच मेंटली आणि फिजिकली किती टफ असते?
पोझिटिव्ह आणि नेगेटिव्ह पॉइंट्स – काय दिलं आणि काय शिकवलं या यात्रेने?
खास आध्यात्मिक अनुभव – जे बोलून दाखवणं कठीण, पण ऐकल्यावर मनात घर करणारे
…आणि हो, परिक्रमा करताना लक्षात ठेवाव्यात अशा टिप्स, जे तुमचा प्रवास अधिक समृद्ध करतील!
जर तुम्हाला आध्यात्म, निसर्ग, भारतीय परंपरा, किंवा स्वतःला समजून घेण्याचा ध्यास असेल –
हा एपिसोड एकदा तरी ऐकाच!
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? त्याबद्दल comments मध्ये लिहून नक्क्की पाठवा.
अभिजीत पानसे
Instagram : https://www.instagram.com/abhijeetdpa...
Facebook :
https://www.facebook.com/abhijeet.pan...
🚩अनुभवलेल्या महाकुंभाची गोष्ट |अभिजीत पानसे| Piyu The Storyteller #prayagraj #mahakumbh2025 • #mahakumbh अनुभवलेल्या महाकुंभाची गोष्ट |अ...
✨ हा एपिसोड आवडला तर Like, Comment आणि Share करायला विसरू नका!
🎧 Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन एपिसोडसाठी!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: