Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

भगवान शंकराने का घेतला कालभैरवाचा अवतार? कालभैरव उत्पत्ती कथा ! Kaal Bhairav Katha In Marathi

Автор: Marathi motivation and history.

Загружено: 2024-11-22

Просмотров: 33938

Описание:

@Marathimotivationandhistory
कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते. धार्मिक आख्यायिकांनुसार या दिवशी भगवान शंकराने काल भैरव म्हणून अवतार घेतला होता.
कशी झाली काशीच्या कोतवालाची उत्पत्ती? जाणून घ्या पौराणिक कथा
भगवान शंकराने का घेतला कालभैरवाचा अवतार, वाचा पौराणिक कथा
कालभैरव हा महादेवाचा एक अवतार असून हा महादेवाचा उग्र अवतार
भगवान शंकराने काल भैरव अवतार का घेतला.
शिवपुराणानुसार त्यांनी कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला अवतार घेतला होता. धर्मग्रंथानुसार भैरवाची उत्पत्ती भगवान शिवाच्या रुद्र रूपातून झाली आहे ... कालभैरव हे भगवान शिवाचे अत्यंत भयंकर आणि भयंकर रूप आहे.

Kaal Bhairav Ashtami Story and Significance
Kaal Bhairav Katha In Marathi
Kaal Bhairav Story In Marathi

#kaalbhairav
#kaalbhairavrahasya
#kaalbhairavmantra
#kaalbhairavmandir
#kaalbhairavjayanti
#shivpuran
#shivpurankatha
#marathimotivationandhistory
#marathikatha
#pouranikkatha
#utpatti
#shivavtar
#mahadevmandir
#mahadevkatha
-----------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

भगवान शंकराने का घेतला कालभैरवाचा अवतार? कालभैरव उत्पत्ती कथा ! Kaal Bhairav Katha In Marathi

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]