Maharashtra Land Right Proofs: जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-08-21
Просмотров: 287302
#BBCMarathi #MaharashtraLandRight #RightProofs #gkg
जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं.
इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत. त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.
हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 74.
लेखन, निवेदन – श्रीकांत फकिरबा बंगाळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
व्हीडिओमध्ये उल्लेख केलेल्या गावाकडच्या गोष्टींच्या लिंक्स –
डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?
https://www.youtube.com/watch?v=Td22L...
जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? । Land map online
• Maharashtra land Map Online: जमिनीचा नकाशा...
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा? सातबाऱ्याची संपूर्ण माहिती
• सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा? सातबाऱ्य...
1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन कसे पाहायचे?
• Maharashtra Land Record: 1985 सालापासूनचे ...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: