श्रीमद्भगवद्गीता - अध्याय पंधरावा - पुरूषोत्तम योग | Srimad bhagavad Gita - Adhyay 15 (Marathi)
Автор: Yatharth Geeta - ASHRAM
Загружено: 2017-10-03
Просмотров: 177085
Order a Free Book of Yatharth Geeta on yatharthgeeta.com/order-a-free-book/
श्रीमद्भगवद्गीता - यथार्थ गीता - अध्याय पंधरावा - पुरूषोत्तम योग
श्रीकृष्णाने ज्या वेळी गीतेचा उपदेश दिला होता, त्यावेळी त्यांच्या अंतरंगात कोणते भाव होते? मनातील समस्त भाव सांगितले जात नाहीत. फार थोडे सांगितले जातात. थोडे भावावेशात व्यक्त होतात आणि शेष क्रियात्मक असतात. म्हणजे एखादा साधक साधनमार्गावर चालूनच ते जाणू शकतो. ज्या एका स्तरावर श्रीकृष्ण होते, ती अवस्था प्राप्त करून घेतलेले महापुरूषच गीता काय सांगते ते जाणतात. ते गीतेतल्या ओळींचा केवळ पुनरोच्चार करीत नाहीत तर त्यावेळी श्रीकृष्णांच्या मनातील भाव पण स्पष्टपणे दाखवू शकतात. कारण त्या वेळी श्रीकृष्णाच्या समोर जे दृश्य होते तेच दृश्य त्या वर्तमान महापुरूषांसमोर पण आहे. म्हणून असा महापुरूष ते पाहू शकतो, इतरांना दाखवू शकतो, तुमच्यात ते जागृत पण करू शकतो, त्या मार्गावर तुम्हाला यशस्वीपणे चालवूही शकतो.
‘पूज्य श्री परमहंसजी महाराज’ देखील त्या पातळीवरील महापुरूष होते. त्यांच्या वाणीद्वारे व अंत:प्रेरणेद्वारे गीतेचा जो अर्थ प्राप्त झाला त्याचे संकलन म्हणजे ‘यथार्थ गीता’ आहे - स्वामी अड़गड़ानन्द
More on Yatharth Geeta and Ashram Publications: yatharthgeeta.com
Download Official Yatharth Geeta Application on Android and iOS to Stay in Touch.
© Shri Paramhans Swami Adgadanandji Ashram Trust.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: