चहाचा ☕ परफेक्ट कॉम्बो👌ताज्या मेथीच्या पानांपासून खमंग खुसखुशीत पुरी!
Автор: Saara kitchen recipe
Загружено: 2026-01-05
Просмотров: 482
"तुमची लाडकी सारा SAARA KITCHEN RECIPE मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे !". 🙏🙏🙏🙏🙏
आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि चवदार मेथीची पुरी 🥬
ताजी मेथी, मसाल्यांचा मस्त स्वाद आणि कुरकुरीतपणा यामुळे ही पुरी नाश्ता, डबा किंवा प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे.
ही रेसिपी सोपी, कमी साहित्याची आणि घरच्या घरी झटपट बनणारी आहे. ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी नाश्ता, संध्याकाळचा चहा किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे. 👌👌😘😋😋
📝 साहित्य:
ताजी मेथी – 1 वाटी (बारीक चिरलेली)
गव्हाचे पीठ – 1 मोठी वाटी
बेसन पीठ – १ छोटी वाटी
हिरवी मिरची – 4–5 (कुटलेली)
लसूण – 3–4 पाकळ्या (कुटलेली)
हळद पूड– ½ टीस्पून
जिरे पूड– ½ टीस्पून
धनेपूड- ¼ टीस्पून
ओवा – ¼ टीस्पून
सफेद तीळ - ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – तळण्यासाठी
कमी साहित्य, सोपी पद्धत आणि मस्त चव – एकदा करून बघाच!
रेसिपी आवडली तर @Saarakitchenrecipe लाईक 👍, शेअर 🔁 आणि चॅनल सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.
💡 खास टीप्स:
मेथीची कडवट चव कमी करण्यासाठी चिरलेली मेथी थोडी मीठ लावून पिळून घ्या.
पीठ फार पातळ करू नका, नाहीतर चेपोर्या फुटू शकतात.
हवं असल्यास तीळ किंवा धणे पूड घालू शकता.
#मेथीचेचेपोर्या
#मेथीरेसिपी
#मराठीरेसिपी
#घरगुतीनाश्ता
#खमंगचव
#कुरकुरीत
#सोप्यारेसिपी
#MethiRecipe
#IndianSnack
#VegRecipe
#FoodMarathi
#maithipuri
#recipe
#youtubevideo #indianfood #teacombo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: