लग्नाच्या वाढदिवसाचे आम्हाला आले छान गिफ्ट 😍 | बायकोने बनवली तडका वाली पालक पनीर भाजी | S For Satish
Автор: S FOR SATISH
Загружено: 2024-02-27
Просмотров: 79905
लग्नाच्या वाढदिवसाचे आम्हाला आले छान गिफ्ट 😍 | बायकोने बनवली तडका वाली पालक पनीर भाजी | S For Satish #PalalPaneerRecipe #PalakPaneerTadka #PaneerRecipe #sforsatish
#everydayexpert
For Agaro Stick Vaccum Cleaner Order -
https://amzn.eu/d/4aXP0Ke
आमच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्हाला एक छान गिफ्ट अगारो कडून आले. खास करून घरी साफसफाई करण्यासाठी व्याकूम क्लिनर पाठवले आहे. बायको वर्षाला हे गिफ्ट खूपच आवडले. आम्ही हे गिफ्ट तुम्हाला अनबॉक्स करून दाखवले आहे. तसेच या दिवशी घरी वर्षाने पालक पनीर भाजी सुद्धा बनवली होती ते रेसिपी शेअर केली आहे. पालक पनीर खास करून तडका मारून रेसिपी केली आहे. तुम्ही अशा प्रकारे पालक पनीर रेसिपी करून जरूर बघा. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करून प्रतिक्रिया जरूर द्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: