“ प्रेम करा रे प्रेम करा " नाट्य पुष्प/ मराठी नाटक (भाग १/३)
Автор: Parsekar Brother's
Загружено: 2025-03-22
Просмотров: 490
॥ श्री ।।
।। सातेरी गोडेआंबेश्वर लाडदेव घोगळेश्वर लक्ष्मी नारायण प्रसन्न ।।
भटवाडी हौशी नाट्य मंडळ.
सहर्ष सादर करीत आहेत सौ. हेमा जितेंद्र पांचाळ लिखीत दोन अंकी सामाजिक नाट्यपुष्प
“ प्रेम करा रे प्रेम करा "
. दिग्दर्शक : श्री वैभव नाईक
• सहायक : सुनिल पाडेलकर
• ध्वनी संकलन : गौतम गावस
• तबला : बाबाजी पेडणेकर
• संगीत दिग्दर्शक : सुनिल आगारवडेकर
प्रकाश योजना व रंगमंच : तळेश्वर रंगमंच, मये गोवा .
पात्र परिचय*
बाबासाहेब: कृष्णा पेडणेकर
घोरपडे: किरण वझे
मोहन: शैलेश वरक
बाळु: रुपेश वझरकर
गोट्या: यश मयेकर
पद्या: सागर मयेकर
अँथोनी: सुनिल पाडेलकर.
मोहित : रामकृष्ण (आपा) सिद्धये
प्रिया, सुंदरी, सखु : दीक्षा वेंगुर्लेकर
तरी आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्य पुष्पाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.
आपले नम्र :- भटवाडी ग्रामस्थ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: