कोल्हापूरच्या रस्त्याविषयी लोकांची मते भाग 2
Автор: प्रश्न मनातले ? with Suraj
Загружено: 2025-11-04
Просмотров: 266
#kolhapur #interview #kolhapurkar नमस्कार मंडळी! मी सुरज, आणि तुम्ही पाहताय “प्रश्न मनातले विथ सुरज”!
आणि आज आपण कोल्हापुरच्या सगळ्यात popular celebrity वर बोलणार आहोत — अर्थातच, आपल्या रस्त्यांवरचे खड्डे!
सध्या कोल्हापुरच्या रस्त्यावर गाडीपेक्षा memes, फोटो, आणि ट्रोल्स जास्त वेगात फिरतायेत — आणि सर्वांच्या चर्चेचा विषय म्हणजे, "कोल्हापुर खड्डेमुक्त कधी होणार?" सो मंडळी, तयार आहात ना आजच्या 'खड्डेमय' चर्चेसाठी?
तुमचं मत आणि अनुभव खाली कॉमेंट करा — चला तर मग आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न आज उघडूया, अगदी बिनधास्त!
Exclusive Entertainment Question , Listen to interview ,and Watch Videos 🙏🙏🙏 *___________________________*
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to you tube: /
/ @prashnmanatalewithsuraj
👉 Follow us on Instagram: / https://www.instagram.com/prashn_mana...
👉 Like us on Facebook:
/ / 1a6czsuup7
👉 Follow us on Twitter: /https://www.threads.com/@prashn_manat...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: