Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni
Автор: Swayam Talks
Загружено: 2025-05-31
Просмотров: 273441
🎙️ या व्हिडिओमध्ये ऐका:
📌 रोज रेल्वे चालवतानाही जीवनाचं लालित्य कसं जपलं जातं
📌 कवितेचा, शेरोशायरीचा आस्वाद घेत घेत कामाचं रूपांतर आनंदात
📌 एका संवेदनशील मनाचा प्रवास – कलांपासून इंजिनपर्यंत
रेल्वेचा प्रवास करताना कुठून कुठं जायचं एवढा विचार सगळेच करतात; पण एवढी मोठी गाडी वेगाने पळवून प्रवाशांना योग्य स्थळी पोहोचवणाऱ्या चालकाचा विचार कधीच मनात येत नसतो. म्हटलं तर गणेश कुलकर्णी हे एक रेल्वेचालक, पण त्यांच्या तरल, संवेदनशील मनाने या काहीशा रुक्ष आणि थकवणाऱ्या कामातही लालित्य आणलं. प्रचंड वाचन, शेरोशायरी, कविता आणि विविध ललितकलांमध्ये रस घेणारा हा अवलिया बहुसंख्य लोकांना रटाळ, कंटाळवाणं वाटणारं कामही एखाद्या मस्त कलंदरासारखं एंजॉय करत आला आहे. गणेश कुलकर्णी यांचं रोजचं जगणं म्हणजे रेल्वेच्या रुळांवरुन धावणारी मैफलच आहे.
👀 एक वेगळं, अर्थपूर्ण दर्शन… एकदम पाहायलाच हवं!
This isn’t just about trains — it’s about how you carry beauty and purpose even in the most rigid routines.
Meet Ganesh Kulkarni, a thoughtful railway engine driver whose life runs on rails — but his soul flows through poetry, sher-o-shayari, and literature.
While most passengers only think of the destination, Ganesh thinks deeply about the journey outside the window and within the heart. Despite his job's tough and monotonous nature, his artistic heart brings grace to even the most routine duties.
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe to our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 इंट्रो
03:25 रेल्वेच्या कोलाहलात जपलेली रसिकता
08:31 मोटरमन ते लेखक समृद्ध करणारा प्रवास
12:09 रोज ७५ हजार कोटींची गाडी चालवतो
13:37 रेल्वे अपघातांचा मनावर होणारा परिणाम
15:14 रेल्वेची गती आणि व्यक्तिगत आयुष्य
17:24 रोजचा प्रवास काय शिकवतो?
21:25 ट्रेन चालवताना नैसर्गिक क्रियांवर संयम
23:42 ट्रेन लेट का होतात?
26:11 ट्रेनची गती कशावर अवलंबून असते?
28:04 मोटरमनच्या केबिनमधला सोबती
30:06 ट्रेन, चित्रपट आणि वास्तव
35:16 अंतर्बाह्य घडणारा रोजचा प्रवास
#railway #poetry #trainaccidentnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: