सरपंच जोमात, बाकी सारे कोमात | Party Time | Marathi Comedy Web Series | भन्नाट मराठी कॉमेडी | EP- 03
Автор: Marathiwood
Загружено: 2020-08-08
Просмотров: 383232
Sarpanch - Party Time | Marathi Comedy Web Series | भन्नाट मराठी कॉमेडी | EP- 03
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपले मराठी वूड परिवारात स्वागत आहे.
Title:- सरपंच जोमात, बाकी सारे कोमात Episode 03
#MARATHIWOOD
#MarathiComedy
#MarathiSeries
#FunnyVideo
#yuvrajkumar
#marathicomed
शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा शहरात येऊन आपल्या शेतीचे महत्व आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची ताकद शहरातल्या लोकांना दाखवून देतो.
आपल्या देशातील लोकांनी आपल्याच शेतकरी राजा ची इज्जत करायला शिका
कारण तो थांबला तर देश थांबेल...
लाखो रुपयाच्या विदेशी चैनीच्या वस्तू आणि दारू वरती खर्च करतात पण आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची किंमत आपलेच लोक करतात म्हणूनच प्रत्येक वेळेस शेतकरी राजा अडचणीत येतो.
रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्याच्या अन्नधान्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नाही..
शेतीमालाचा कोडी मोल भाव करणाऱ्यांसाठी.
शेतीमध्ये काय कष्ट करावे लागते हे दाखवून देण्यासाठी यावर आधारित
जबरदस्त मराठी कॉमेडी व सामाजिक संदेश अशी मराठी वेब सिरीज आपल्या भेटीला
#Marathiwood
#yuvrajKumar
#Marathicomedy
#womenday
#mahiladin
#युवराजकुमार
#मराठीवूड
#मराठीविनोद
#मराठीकॉमेडी
Produced by :- MARATHI WOOD ( Tiny Dreams Media )
दिग्दर्शक:- शितल शरद मांनटे
लेखन आणि संवाद:- युवराज कुमार
छायाचित्रण:- राहुल दांडेकर
Music By - Dev Chauhan
संपादक:- भारत जगताप
प्रोडक्शन कॉर्डिनेटर :- ओमकार खामकर
Makeup & Hair:
Priety Gurnani, Apurva Daphal
कलाकार:- सूचिका जोशी, सोनाली बेहरे,
जुनैया सक्सेना, भक्ती धुमाळ, रूपाली वाकोडे,
संदीप गवारे, कैलास मुळीक, ओमकार
खामकर, प्रकाश साबळे, चंद्रकांत जाधव
विशाल तरटे, युवराज कुमार
आमचा मराठी वूड चॅनेल subscribe करा*🙏
Like करा 🙏
Share करा 🙏
आणि कमेंट द्यायला विसरू नका 🙏
Special Thanks
Anil Funde and Family
For contact
Email ID:- [email protected]
Sharad Mante :- 9620959588 ( For Business Enquiry )
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: