मनपा निवडणूक मोठा भुकंप; पडद्यामागं बरंच काही घडतंय, 'ही' आहेत युती तुटण्याची कारणं.
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-12-30
Просмотров: 11177
राष्ट्रवादीला 32, भाजपला 30, तर शिवसेना शिंदे गटालाही 24 जागा हव्या होत्या. ताणा-ताणी वाढली आणि अखेर महायुती तुटली. गेल्यावेळी 23 जागा मिळवत, शिवसेना हा महानगरपालिकेत क्रमांक एकचा पक्ष बनला होता. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. ताकद विभागली गेली आहे. तरीही शिवसेनेने 24 जागांवर केलेला दावा भाजप-राष्ट्रवादीला पटला नाही. सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत, आ. संग्राम जगताप व शिवसेनेत खलबतं झाली. पण हाती काहीच लागलं नाही. अखेर ऐतिहासीक नगरमध्ये, ऐतिहासिक व पारंपारिक युती तुटली. आता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः जत्रा राहणार आहे. नेमकं काय चाललंय नगरमध्ये? पाहूयात सविस्तर...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: